पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
रूप सज्जनाचे लेवून फ़ार झाले, हे लेप चंदनाचे भाळास लाव माती, संकेत बंधनाचे का हाकतोस बाबा, उंटावरून मेंढ्या सत्यास मान्यता दे, घे स्पर्श स्पंदनाचे दातास शुभ्र केले, घासून घे मनाला जे दे मनास शुद्धी, घे शोध मंजनाचे आमरण का तनाला भोगात गुंतवावे? सोडून दे असे हे, उन्माद वर्तनाचे अभये चराचराला, संचार मुक्त आहे शत्रूसही निवारा, हे रूप सज्जनाचे गंगाधर मुटे ............................................ (वृत्त - आनंदकंद ) ..................................................................
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.