कापला रेशमाच्या सुताने गळा
मराठी गझल
.
.
.
--------------------------------------------------------
कशी देऊ दाद मित्रा, तुझा विकासाचा आलेख वेगळा
ऐश्वर्य तुझे सात मजली, अन तुला गालिच्यांचा लळा
आरसी - ओसी मध्ये तुझी करंगळी खेळते....... पण;
त्या तिथे गावी बापास तुझ्या मिळ कोरडा जोंधळा
- Read more about कापला रेशमाच्या सुताने गळा
- 1 comment
- Log in or register to post comments
- 31572 views

Recent comments ताजे प्रतिसाद