
|| आता सुजान व्हावे | शिकण्यास लेखणीने |
चतुरंग वित्तशेती | फुलण्यास लेखणीने ||
|| न्यावा शिवाररानी | जागर सरस्वतीचा |
ईडापिडा अव्यक्ती | पुरण्यास लेखणीने ||
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अर्थसाहाय्याने
शेती अर्थ प्रबोधिनी द्वारा आयोजित
१६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
-=- कच्ची कार्यक्रमपत्रिका -=
कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला जखडणाऱ्या मानवनिर्मित बेड्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र, अनर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाविषयीच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषि उद्योगीजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून दि. २५, २६ आणि २७, डिसेंबर २०२६ रोजी अॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा येथे ३ दिवसीय १६ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. २५ डिसेंबर २०२६
सकाळी ०८.३० ते ०९.३० : अल्पोपहार
सकाळी ११.०० ते ०१ .०० : उद्घाटन सत्र
प्रमुख पाहुणे : मा. डॉ. प्रमोद मुनघाटे, ज्येष्ठ साहित्यिक
प्रमुख अतिथी : मा. श्रीपाद अपराजित, ज्येष्ठ पत्रकार
विशेष अतिथी : मा. रवीभाऊ काशीकर, अध्यक्ष, शेतकरी संघटना ट्रस्ट
कार्याध्यक्ष : मा. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष, शेतकरी साहित्य चळवळ
समन्वयक : मा. अॅड सतीश बोरुळकर, मुंबई हायकोर्ट, मुंबई
शेतकरी नमनगीत : अविरत अवनीवर जो घाम गळवतो, त्या देवाला मी नमन करितो
=~०~=~०~=~०~=~०~=
दुपारी ०१.०० ते ०२.०० : प्रतिनिधी स्नेहभोजन
=~०~=~०~=~०~=~०~=
सत्र - २ : दुपारी ०२.०० ते ०३.०० : परिसंवाद - १
=~०~=~०~=~०~=~०~=
दुपारी ०४.३० ते ०५.०० : प्रतिनिधी चहापान
विषय : शेती, शेतकरी आणि प्रसारमाध्यम
सत्र - ५ : रात्री ०७.०० ते ०९.०० : सांस्कृतिक कार्यक्रम : शेतकरी गीत-संगीतरजनी
पारंपरिक लोकसाहित्य, पोवाडा, ओव्या, तुंबडीगीत, अभंग, गौळण, मारबत, झडत्या
=~०~=~०~=~०~=~०~=
रात्री ०९.०० ते १०.०० : प्रतिनिधी स्नेहभोजन
=~०~=~०~=~०~=~०~=
: दूसरा दिवस :
शनीवार, दिनांक २६ डिसेंबर २०२६
सत्र - ७ : सकाळी ०५.०० ते ०७.०० : शेतकरी साग्रसंगीत/कराओके गीतगुंजन
=~०~=~०~=~०~=~०~=
=~०~=~०~=~०~=~०~=
सत्र - ८ : सकाळी १०.०० ते ११.३० : शेतकरी गझल मुशायरा - १
सत्र - ९ : सकाळी ११.३० ते ०१.०० : परिसंवाद - ३
=~०~=~०~=~०~=~०~=
दुपारी ०१.०० ते ०२.०० : प्रतिनिधी स्नेहभोजन
=~०~=~०~=~०~=~०~=
सत्र - १३ : रात्री ०७.०० ते ०९.०० : सांस्कृतिक कार्यक्रम : शेतकरी गीत-संगीतरजनी
=~०~=~०~=~०~=~०~=
=~०~=~०~=~०~=~०~=
सत्र - १४ : सकाळी ०५.०० ते ०७.०० : शेतकरी साग्रसंगीत/कराओके गीतगुंजन
पारंपरिक शेतकरी गीत, चित्रपट गीत, स्वरचित गीत
=~०~=~०~=~०~=~०~=
सत्र - १६ : सकाळी १०.३० ते ११.३० : परिसंवाद - ४

प्रतिसाद (1)
सुरेख आयोजन... पत्रिका
Narendra Gandhare
सुंदर पत्रिकेचा आराखडा ..💐💐💐