पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
मेघ भरजरी आठवणींचे, दाटून आले काल नयनामधे आली त्सुनामी, वाहून गेले गाल
जाता जाता हळू घातली भुवई उचलून साद या चिमणीच्या चोचीसाठी दाणा घेऊन याल?
बोल बोबडे मर्दुमकीचे बोलून झाले फार असेल जर का तुझ्यात हिंमत, हाती घे तू मशाल
कर्ज काढुनी कशास शेती कसतोस मित्रा सांग येडपटांचा येडा धंदा कुत्रं खाईना हाल
साहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.