चौथे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई
दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८
स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
प्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य
प्रतिनिधी सहभाग नोंदणीची पद्धत :
-
सभागृहाची आसन क्षमता लक्षात घेता गैरसोय होऊ नये म्हणून आपली जागा अग्रिम आरक्षित करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
-
प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून स्वेच्छेने यथाशक्ती शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य आहे. भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी किट मध्ये दिली जाईल.
-
एक ते पाच प्रतिनिधी सहभाग शुल्क सामूहिकपणे भरुन एकत्रितपणे ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
-
प्रतिनिधींना २ वेळ भोजन, २ वेळ चहा, अल्पोपहार, माहिती किट आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
-
ऑनलाईन अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक ७२ तासाचे आत कळवला जाईल.
-
निवासाची व्यवस्था करणे शक्य न झाल्याने दिलगीर आहोत.
-
पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
-
झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी आणि गझलकार निवडले जातील.
-
नोंदणी झालेल्या सर्व वक्ते, कवी आणि गझलकार यांना व्यासपीठावर संधी मिळेलच असे नाही, याची नोंद घ्यावी.
-
कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.
-
महत्वाची सूचना : नाव शक्यतो मराठीतच लिहावे, जेणेकरून प्रमाणपत्रावर नाव चुकीचे येणार नाही.
प्रतिनिधी सहभाग शुल्क कसे भरावे :
पर्याय क्र. १ : ऑनलाईन किंवा थेट शुल्क खालील खात्यात जमा करावे.
Punjab National Bank
Branch - Hinganghat
A/c Name - SHETI ARTH PRABODHINI
A/c No - 0202000105179647
IFSC Code - PUNB0020200
MICR Code - 442024005
* * * *
पर्याय क्र. २ : खालील पत्त्यावर मनीऑर्डर करावा.
शेती अर्थ प्रबोधिनी
मु.पो. आर्वी छोटी
ता. हिंगणघाट जि. वर्धा
पिन - ४४२३०७
मनीऑर्डर फॉर्मवर प्रतिनिधीने स्वतःचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नं. लिहिणे आवश्यक.
* * * *
ऑनलाईन नोंदणी :
शुल्क भरून झाले की, Transaction No/Refference No/मनिऑर्डर किंवा पावतीचा नंबर हाती ठेऊन ऑनलाईन नोंदणीसाठी
येथे क्लिक करावे फॉर्ममध्ये माहिती भरून प्रकाशित करावे.
टीप : ऑनलाईन नोंदणीचा फॉर्म भरण्यापूर्वी LOG IN (www.baliraja.com चे सदस्य नसणाऱ्यांनी SIGN IN व नंतर LOG IN) करून नोंदणी केल्यास त्यांना त्यांची नोंदणी www.baliraja.com/rep-18b या लिंकवर पाहता येईल.
* * * *
पर्याय क्र. ३ : ईमेल द्वारे प्रतिनिधी नोंदणी
पर्याय १ किंवा २ प्रमाणे सहभाग शुल्क भरून झाले की
abmsss2015@gmail.com या ईमेलवर खालीलप्रमाणे माहिती भरून ईमेल करावा.
ईमेलच्या विषयात ''अग्रिम प्रतिनिधी नोंदणी'' लिहिणे आवश्यक आहे.
-
पूर्ण नाव (शक्यतो मराठी):
-
पूर्ण पत्ता :
-
तालुका :
-
जिल्हा :
-
स्त्री/पुरुष :
-
वय :
-
ईमेल :
-
मोबाईल नंबर :
-
भरलेले प्रतिनिधी सहभाग शुल्क रुपये :
-
Txn/Ref/Rcpt No :
-
शुल्क भरण्यासाठी वापरलेला पर्याय :
-
शुल्क भरल्याचा दिनांक :
आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!
आपला स्नेहांकित
गंगाधर मुटे
कार्याध्यक्ष
४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई
प्रतिक्रिया
४ थे अ.भा.मराठी शेतकरी
४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८
स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई
निवेदन
आपली प्रतिनिधी नोंदणी आणि कवी संमेलन/गझल मुशायरा नोंदणी प्रक्रिया किचकट आहे, असे अनेकांचे मत आहे आणि ते शतप्रतिशत खरेही आहे, हे मान्य आहे. पण गंमत अशी आहे कि नोंदणीची प्रक्रिया सुलभ आणि विनामूल्य असली कि धडाधड लोक बुकिंग करून टाकतात. सभागृहाची क्षमता १००० आसनांची असेल तर दोन दिवसात बुकिंग हाऊसफुल्ल होऊन जाते. मात्र कार्यक्रमाला फक्त २०० लोक येतात आणि ८०० खुर्च्या शिल्लकी राहतात.
आम्ही अनेक कवी संमेलने पाहिली आहेत कि कार्यक्रमपत्रिकेत कवी म्हणून नावे असलेल्यापैकी २० टक्के कवी सुद्धा प्रत्यक्षात हजर राहत नाहीत. मग बिचारे आयोजक उपस्थितांपैकी कविंना वेळेवर संधी देऊन कार्यक्रम साजरा करून घेतात.
अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या मते ही बेशिस्त सारस्वतांना शोभादायक नाही. इतरत्र जे घडत आले ते अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या कार्यक्रमात घडू नये, अशी प्रामाणिक इच्छा असल्यानेच ४ थ्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनासाठी किचकट असली तरी शिस्त पाळली जाईल अशी आणि संमेलन यशस्वी होईल अशी कार्यपद्धती अंगिकारण्याचे निश्चित करण्यात झाले आहे.
आपले सहकार्य मिळेलच याची खात्री आहे.
अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1190 येथे भेट द्या
शेतकरी तितुका एक एक!
माझी मुशायरा साठी नोंद करावी
नमस्कार सर
मी रामकृष्ण रोगे
गझल मुशायरासाठी माझ्या नावाची नोंद करत आहो ... धन्यवाद
रामकृष्ण मार्खंडी रोगे
आपले स्वागत आहे!
आपले स्वागत आहे!
शेतकरी तितुका एक एक!
कवि संमेलन
मा .
सर या वर्षी माझ्या एवजी कु .लक्ष्मी बलकी या बाल कवियित्री ला सन्धि मिळावी ही अपेक्षा
एछिक नोंदणी फि भरली आहे .
अतुल कुडवे यवतमाळ
कवि संमेलन
मा .
सर या वर्षी माझ्या एवजी कु .लक्ष्मी बलकी या बाल कवियित्री ला सन्धि मिळावी ही अपेक्षा
एछिक नोंदणी फि भरली आहे .
अतुल कुडवे यवतमाळ
सर, ऑनलाईन नोंदणी केली आहे.
सर, ऑनलाईन नोंदणी केली आहे.
आपले स्वागत आहे!
आपले स्वागत आहे!
शेतकरी तितुका एक एक!
kavi sanmelan
sir
kavisanmala sathi nondni karat aahe
आपले स्वागत आहे!
आपले स्वागत आहे!
शेतकरी तितुका एक एक!
kavi sammelan
सर, मी कवी संम्मेलनाकरिता नोंदणी करत आहे
kavi sammelan
सर, मी कवी संम्मेलनाकरिता नोंदणी करत आहे
मी गजल मुशायऱ्यासाठी नोंदणी केली आहे
आहे
विशाल राजगुरु
तुम्ही गजल मुशायऱ्यासाठी
तुम्ही गजल मुशायऱ्यासाठी नोंदणी केली हे खरे पण प्रतिनिधी नोंदनी न केल्यास सभागृहात प्रवेश कसा मिळेल?
शेतकरी तितुका एक एक!
SIR, MI KAVI SANMELAN KARITA NONDANI KELI AAHE
SANDEEP VIKAS GUJARATHI
आपले स्वागत आहे!
आपले स्वागत आहे!
शेतकरी तितुका एक एक!
रमेश सरकाटे ह्यांचे प्रतिनिधी शुल्क
मी रमेश सरकाटे ह्यांचे 500रु प्रतिनिधी शुल्क online माझ्या citi bank अकाउंट वरून भरले आहे.. ,801517165598 हा transaction नं आहे.. ,कृपया त्यांची प्रतिनिधी नोंदणी करावी

शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
तुमचा बापही देऊ शकला नाही
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण