पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आले अतिथी गेले अतिथी अशी रित आहे इथे जीवनाची ।।धृ।।
मी ऐकले ते तुला सांगतो मी नि:शब्दात आहे ध्वनी जीवनाची ।।१।।
मी स्पर्शले ते तुला सांगतो मी लडीवाळ आहे मिठी जीवनाची ।।२।।
मी पाहिले ते तुला सांगतो मी अरे तोड नाही जगी जीवनाची ।।३।।
मी चाखले ते तुला सांगतो मी खूप गोड आहे चवी जीवनाची ।।४।।
मी हुंगले ते तुला सांगतो मी सुगंधीत आहे इती जीवनाची ।।५।।
मी जाणले ते तुला सांगतो मी नको फास घेऊ बळी जीवनाची ।।६।।
खूप गोड चवी आहे जीवणाची नको फास घेऊ बळी जीवणाची ..... अप्रतिम पद्यकवीता डॉ. साहेब....
.
खुप खुप आभार आपले.
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
खुप खुप आभार आपले!
खुप छान डॉ साहेब..
Pradip
Thank you pradip bhau
नको फास घेऊ, बळी जीवनाची. छान सुरेख काका!!
Aryan Bharshankar
आर्यन!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
नको फास घेऊ
खूप गोड चवी आहे जीवणाची
नको फास घेऊ बळी जीवणाची
..... अप्रतिम पद्यकवीता डॉ. साहेब....
.
धिरज साहब
खुप खुप आभार आपले.
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद मुटे सर!
खुप खुप आभार आपले!
Dr. Ravipal Bharshankar
मस्त!
खुप छान डॉ साहेब..
Pradip
Thanks
Thank you pradip bhau
Dr. Ravipal Bharshankar
आले अतिथी, गेले अतिथी
नको फास घेऊ, बळी जीवनाची. छान सुरेख काका!!
Aryan Bharshankar
धन्यवाद!
आर्यन!
Dr. Ravipal Bharshankar
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप