नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला
येथे युगात्मा शरद जोशी यांचे उपलब्ध असलेले सर्व फोटो संकलित केले आहे. या व्यतिरिक्त कुणाकडे आणखी फोटो असल्यास पाठवावे.म्हणजे येथे अपलोड करता येईल. जेणेकरून गरजेनुसार हवा तो फोटो वापरण्यास कुणालाही सहज उपलब्ध होईल.
प्रिंटरला फोटो द्यायचा असल्यास त्यांना व्हाटसपवर फोटो घेऊन पाठवू नये कारण त्यामुळे फोटोची क्वालिटी बिघडते. प्रिंटरला https://baliraja.com/node/310 हि लिंक पाठवावी म्हणजे तो थेट डाउनलोड करून वापरू शकेल.
तसेच प्रतिसादामध्ये काही प्रमुख नेत्यांचे फोटो अपलोड केले आहेत. आणखी कुणी पाठवल्यास अपलोड करता येतील.
सहकार्याच्या अपेक्षेत.
- गंगाधर मुटे
प्रतिक्रिया
शेतकरी संघटना कार्यकर्ते
शेतकरी संघटना कार्यकर्ते
शेतकरी तितुका एक एक!