Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

छातीचं झाकण बोम्लीवर आलं

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 9:22 PM IST, रवी June 19, 2011
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)
छातीचं झाकण बोम्लीवर आलं



छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं

हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!



चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते

टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते

सभ्यतेची अभिरुची लईच दिसते न्यारी

अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी

आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं

हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!



जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे

चार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे

जे काही करे ते अंधारात करे

उजेडात मात्र इज्जतीले मरे

आता उजेड काय, अंधार काय, सारखंच झालं

हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!



कालेजचे तोतामैना वर्गात नाय दिसत

आडमार्गी झाडाखाली बसते दात किसत

जनाची लाज ना मनाले खंत

खुलेआम प्रेमलीला, नाही त्याले अंत

आता दिवस काय, रात्र काय, सारखंच झालं

हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!



शायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात

बिनावार्‍यानं झुडपं तिथं, खल-खल हालतात

झुडपाच्या आडोशाला दोन पाखरं बसते

"प्रेम" या शब्दाचे धिंडवडे नुसते

आता भय काय, अभय काय, सारखंच झालं

हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!



                                          - गंगाधर मुटे

....................................................................

(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)

....................................................................
विनोदी लेखन
बळीराजा
विनोदी
गंगाधर मुटे
वाङ्मयशेती
नागपुरी तडका
Gangadhar Mute
अभय
विनोदी लेखन
कविता
काव्यधारा
विडंबन
विनोदी कविता
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 11380 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,402 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,353 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,293 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,069 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,509 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,461 5 नागपुरी तडका 8 years 1 month
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,242 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,990 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,145 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,030 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,516 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,358 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,298 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,644 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,977 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,288 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,380 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,630 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,440 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 173 *
Who's new नवीन सदस्य
  • millennialpillow
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    1 day 7 hours ago
  • धन्यवाद
    1 day 7 hours ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    1 day 8 hours ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    1 day 8 hours ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    1 day 8 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
माझे फेसबूक स्टेटस-1 1,855
आजचे शेतमालाचे बाजारभाव 1,522
माझे फेसबूक स्टेटस - 2 1,287
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 1,229
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 299
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 272
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 260
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 243
काही सुटे अन काही मुटे शेर 233
मातृत्वाचा शृंगाररस 214
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 202
रानामधले शेर...! 191
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 182
गज़ल : घाट्याच्या सौद्यात शेती 175
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : शंका समाधान 172
नागपुरी तडका - ई पुस्तक 171
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 156
कवी संमेलन/गझल मुशायरा २०१७ : अटी आणि शर्थी 150
रानी चा पाऊस अन्- ती 149
खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल 140
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,224
माझे फेसबूक स्टेटस-1 184,173
शुभारंभ 135,048
रानमेवा - भूमिका 109,401
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,807
आजचे शेतमालाचे बाजारभाव 96,644
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,586
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 83,250
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,880
उद्देश आणि भूमिका 77,828
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 75,712
विचारपूस 72,006
गणपतीची आरती ॥३५॥ 67,985
सत्कार समारंभ : वर्धा 66,858
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,396
किती चाटणार भारतपुत्रा? 62,187
जात्यावरची गाणी 56,117
माझे फेसबूक स्टेटस - 2 51,785
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,141
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,610
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini