नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ब) नव्या संकेताक्षरासाठी विनंती करा. >>> http://www.baliraja.com/user/password
२] स्पर्धेत लेखन करण्यासाठी >>> http://www.baliraja.com/node/add/spardha-2018
४] सादर झालेल्या प्रवेशिका पाहण्यासाठी >>> http://www.baliraja.com/spardha-2018
५] मोबाईलवरून लेखन सादर करायचे असल्यास शेतकरी संघटना मोबाईल ऍप (Mobile App) वापरणे सुलभ ठरू शकते. App डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. >>> https://play.google.com/store/apps/details?id=com.andromo.dev633912.app7...
प्रतिक्रिया
शेतकरी आत्महत्या, एक ज्वलंत विषय
सर! स्पर्धेचा विषय ज्वलंत आहे. ज्या देशात 'संन्यास' जन्मला, त्या देशात एखाद्याने आत्महत्या करावी हे दुर्भाग्य. त्यातही शेतकरी जर ती करीत असेल, तर मग संपूर्ण व्यवस्था नांगरल्या खेरीज उपाय नाही. मी एक चिकित्सक असल्याने आत्महत्येचं माणसशास्त्र समजू शकतो, परंतु शेतकर्याच्या आत्महत्येचं समाजशास्त्र विचार करता, कुठेतरी कमी पडल्यासारखे वाटत आहे. तरी सदर विषयावर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या विश्वस्तरीय स्पर्धेला माझ्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा
Dr. Ravipal Bharshankar
आपले स्वागत आहे सर!
आपले स्वागत आहे सर!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद!
आभारी आहे सर!
Dr. Ravipal Bharshankar
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा 2017
स्पर्धेच्या निमित्ताने का होईना शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्येवर शब्दातून अभिव्यक्त होण्याची संधी मिळाली, स्वातंत्र्य पूर्व काळापासूनच्या या समस्येने आज भीषण स्वरूप धारण केले आहे राष्ट्रसंतानी ग्रामगीतेत म्हटले.....
कच्चा माल शेतकरी कुटीचे, मातीच्या भावे |
पक्का होतीची चौपटीने घ्यावे ||
मग कैसे सुखी व्हावे|
ग्रामजन पिकओनी उपाशी ||
समस्या केवळ कर्जाचीच नाही, बियाणे, खते, कीटकनाशके, बाजार, सरकारी संरक्षणाची उदासीनता व काम आणि दाम यात ताळमेळाची कमतरता . त्यामुळे अन्नदात्याला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला हि अत्यंत शरमेची निंदनीय बाब आहे. साहित्यातून त्यांच्या वेदना जगापुढे याव्यात. ग्रामीण अर्थव्यवस्थेत बदल व्हावा. बळीराजाचे राज्य निर्माण व्हावे यासाठी चालविण्यात येत असलेल्या उपक्रमास शुभेच्छा!
अंगारमळा असाच जळत रहावा ।
उपेक्षितांना प्रकाश मिळत रहावा ।।
आपले स्वागत आहे सर!
आपले स्वागत आहे सर!
शेतकरी तितुका एक एक!
मुटे सर,
मुटे सर,
प्रवेशिका यादीत (अनुक्रमणिकेत) कुठला लेखनप्रकार आहे ते दिसत नाहीये.
ते करता येत असेल तर बघावे __/\___
मोबाईलचा डिस्प्ले छोटा
मोबाईलचा डिस्प्ले छोटा असल्याने सुटसुटीत पणा कायम राहावा म्हणून नवीन लेखन आणि मुखपृष्ठात तशी व्यवस्था केली नाही. मात्र आता खालील लिंकमध्ये बदल केला आहे. तिथे आपण लेखन विभाग बघू शकता.
http://www.baliraja.com/spardha-all
http://www.baliraja.com/spardha-2017
शेतकरी तितुका एक एक!
अरे व्वा! आता लेखनप्रकार
अरे व्वा! आता लेखनप्रकार दिसतोय
धन्यवाद __/\__
खरचं ज्याच्या भरवश्यावर देश
खरचं ज्याच्या भरवश्यावर देश जगत आहे,त्या शेतकऱ्याची स्थिती दिवसेंदिवस भयावह अशी होत चाललेली आहे.खास करून छोट्या शेतकऱ्यांची. आणि या विषयाला वाचा फोडण्यासाठी ,प्रत्येकाला लिहिते करण्याचा , अभिव्यक्त होण्याचा तुम्ही जो प्रयत्न चालविला आहे.याला नक्कीच एक क्रांतीकारी पाऊल म्हणावे लागेल.
आणि यात माझ्या सारख्या अनेक अभयमित्रांचा पाठींबा तुमच्या पाठीशी असेल.
तुम्हाला तुमच्या आगामी उपक्रमांसाठी खुप खूप शुभेच्छा!
प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत.
प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत : ०२ ऑक्टोंबर २०१७
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ मध्ये सहभाग नोंदवणारांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत. तांत्रिक कारणामुळे अनेकांना प्रवेशिका दाखल करणे अजून पावेतो शक्य झालेले नाही, याची आम्हाला नम्र जाणीव आहे.
संकेतस्थळाचा वापर करणे अनेकांना शक्य न झाल्याने त्यांनी आपल्या रचना ईमेल किंवा व्हाटसप व्दारे पाठवून त्यांना स्पर्धेत सहभागी करून घ्यावे, अशी विनंती केली आहे. पण ईमेल किंवा व्हाटसप व्दारे आलेल्या रचनांचा स्पर्धेत समावेश केला जाऊ शकत नाही, तसे केले तर स्पर्धा आयोजनाच्या मूळ उद्देशालाच तडा जातो, याची सर्वांनी तसेच संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रवेशिका सादर कर्त्याने http://www.baliraja.com/node/add/spardha-2017 या धाग्यावरच आपली रचना सादर केली पाहिजे. बळीराजा डॉट कॉम वर रचना सादर करताना अडचणी येत असल्यास त्या संबंधात संपूर्ण सहकार्य व मदत करण्याची आमची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिलेली आहे आणि यापुढेही कायमच असेल, याचीही संबंधितांनी नोंद घ्यावी.
बळीराजा डॉट कॉम वर रचना सादर करण्याची प्रक्रिया किचकट वाटत असली तरी ही प्रकिया तशी मुळीच किचकट नाही. कोणताही विषय अथवा प्रक्रिया आपल्याला माहिती नसल्याने किचकट वाटत असते. एकदा माहित झाली की तीच प्रक्रिया आपल्यासाठी सुलभ होऊन जाते. बदल्या काळात इंटरनेटचा वापर अपरिहार्य झाल्याने व शेतीविषयाला आंतरजालाच्या (इंटरनेट) च्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करण्याची ऐतिहासिक संधी उपलब्ध झाल्याने शेतकरी पुत्रांना इंटरनेटशी जोडून व्यक्त व्हायला मदत करणे, हेही या स्पर्धेचे एक प्रमुख ध्येय आहे.
वाढीव मुदतीचा लाभ घेऊन प्रवेशिका सादर करण्याची संबंधितांना विनंती करण्यात येत आहे. तसेच ज्यांनी यापूर्वीच रचना सादर केलेल्या आहेत त्यांना काही संपादन करायचे असल्यास अंतिम मुदतीपूर्वी उरकून घ्यावे. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर संपादन करण्याची सुविधा बंद होत असते, कृपया याचीही सर्वांनी नोंद घ्यावी.
- गंगाधर मुटे
०१/१०/२०१७
************
स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहितीसाठी >>> http://www.baliraja.com/node/1199
सादर झालेल्या प्रवेशिका पाहण्यासाठी >>> http://www.baliraja.com/spardha-2017
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : शंका समाधान >>> http://www.baliraja.com/node/1200
शेतकरी तितुका एक एक!
खरंच गांगरलो आम्ही...!
शेतकरी आत्महत्या हा विषयच मुळी या देशाचं फाटकं नशीब म्हणता येईल.एका दाण्यातुन हजारो दाणे निर्माण करणारा माझा बाप खरंच खुप वाईट हाल होऊन फास चाटत आहे.
आपल्या या परिवर्तनीय उपक्रमांतर्ग या विषयाला हात घावुन या शासनव्यवस्थेपर्यंतही डरकाळी गुंजली पाहीजे हीच रास्त अपेक्षा सर....!
माझ्या ४ ओळी..
घावांच्या वेदना लपविण्या,झूल पांघरतो आम्ही..!
शेतासोबत नव्यानेच आयूष्यही,नांगरतो आम्ही..!
सत्तेत त्यांत्या उद्धस्त,आमची फाटकी छप्पर..,
या बेगडी मुखवट्याने,खरंच गांगरतो आम्ही...!
~ रमेश बुरबुरे,यवतमाळ
R.A.Burbure
खरंच गांगरलो आम्ही...!
शेतकरी आत्महत्या हा विषयच मुळी या देशाचं फाटकं नशीब म्हणता येईल.एका दाण्यातुन हजारो दाणे निर्माण करणारा माझा बाप खरंच खुप वाईट हाल होऊन फास चाटत आहे.
आपल्या या परिवर्तनीय उपक्रमांतर्ग या विषयाला हात घावुन या शासनव्यवस्थेपर्यंतही डरकाळी गुंजली पाहीजे हीच रास्त अपेक्षा सर....!
माझ्या ४ ओळी..
घावांच्या वेदना लपविण्या,झूल पांघरतो आम्ही..!
शेतासोबत नव्यानेच,आयूष्य नांगरतो आम्ही..!
सत्तेत त्यांत्या उद्धस्त,आमची फाटकी छप्पर..,
या बेगडी मुखवट्याने,खरंच गांगरतो आम्ही...!
~ रमेश बुरबुरे,यवतमाळ
R.A.Burbure
आपल्या सूचना आवश्यक
नमस्कार
- व्यवस्थापक
टीप : आपल्या सूचना http://www.baliraja.com/node/988 या धाग्यावर नोंदवाव्यात.
शेतकरी तितुका एक एक!
स्माईली चा वापर
स्माईली चा वापर
आता सदस्य आपल्या लेखनामध्ये खालील सुविधांचा वापर करू शकतात.
१) स्माईली चा वापर : >>> लेखनबॉक्सच्या खिडकीच्या खाली असलेल्या More information about text formats या लिंकवर क्लिक केल्यास तिथे स्मायलींचे सांकेतिक Text उपलब्ध आहेत,
त्याच लिंकवर अन्य माहितीसुद्धा उपलब्ध आहे.
२) अक्षर बोल्ड करणे.
३) लाल रंगात शीर्षक
४) लिंक देणे
५) बाहेरील लिंकच्या आधारे लेखनात फोटो घालणे.
६) आणखी बरेच काही.
खाली प्रतिसाद लिहून आपण ट्रायल घेऊ शकाल.
शेतकरी तितुका एक एक!
साईट सुरेख दिसतेय
साईट सुरेख दिसतेय
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण