युगात्मा शरद जोशी ८७ व्या जयंतीदिनानिमित्त
९ वे Online अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिनांक : ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२
वेळ : दररोज रात्री ७.३० ते ९.०० वाजता.
कार्यक्रमाची रुपरेषा
१] उदघाटन सत्र -पूर्वार्ध :
दिनांक : शनिवार, दि. ०३ सप्टेंबर २०२२
वेळ : रात्री ७.३० ते ९.०० वाजता.
दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत - सादरकर्ते तेजू कोपरकर, विवेक मुटे, रेणू कोपरकर (गायन) गणेश मुटे (हार्मोनियम)
उद्घाटक : मा. विलासजी शिंदे, अध्यक्ष तथा एमडी, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि., नाशिक
प्रमुख अतिथी : मा. रविंद्र शोभणे ज्येष्ठ साहित्यिक, नागपूर
स्वागताध्यक्ष : मा. डॉ. मनीषा रिठे, पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष
२] उदघाटन सत्र -उत्तरार्ध :
दिनांक : रविवार, दि. ०४ सप्टेंबर २०२२
वेळ : रात्री ७.३० ते ९.०० वाजता.
संमेलनाध्यक्ष : मा. तुळशीरामजी बोबडे, ज्येष्ठ शेती साहित्यिक, अकोला
प्रमुख अतिथी : मा. पुष्पराज गावंडे, ज्येष्ठ साहित्यिक, अकोला
प्रास्ताविक : मा. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष
सूत्रसंचालन : प्रा. कुशल मुडे, मुंबई
३] शेतकरी कवी संमेलन :
दिनांक : सोमवार, दि. ०५ सप्टेंबर २०२२
वेळ : रात्री ७.३० ते ९.०० वाजता.
अध्यक्ष : मा. प्रदीप देशमुख (चंद्रपूर)
सूत्रसंचालन : मा. लक्ष्मी बलकी (चंद्रपूर)
सहभाग : मा. हिंमतराव ढाळे, मा. अनिकेत देशमुख (अकोला) मा. खुशाल गुल्हाणे, मा. दिलीप भोयर, मा. रत्नाकर वानखडे (अमरावती), मा. राजेंद्र फंड (अहमदनगर), मा. रवींद्र दळवी, मा. रावसाहेब जाधव (नाशिक), मा. सिद्धेश्वर इंगोले, मा. मुक्तविहारी (बीड), मा. सचीन शिंदे (यवतमाळ), मा. प्रा. संजय कावरे (वाशीम) मा. कीर्ती काळमेघ, मा. चित्रा सुधीर कहाते, मा. धनश्री पाटील (नागपूर), मा. संदीप धावडे (वर्धा)
४] परिसंवाद : सोशल मीडियावरील शेतीसाहित्यिक
दिनांक : मंगळवार, दि. ०६ सप्टेंबर २०२२
वेळ : रात्री ७.३० ते ९.०० वाजता.
सहभाग : मा. अॅड सतीश बोरुळकर (मुंबई), डॉ. आदिनाथ ताकटे (अहमदनगर), मा. डॉ. ज्ञानदेव राऊत (लातूर), मा. अॅड. दिनेश शर्मा (वर्धा), मा. मधुसूदन हरणे (वर्धा), मा. सुधीर बिंदू (परभणी)
५] सत्र - १ - सोशल मीडिया : शेतीसाहित्यिकांसाठी वरदान की शाप?
दिनांक : बुधवार, दि. ०७ सप्टेंबर २०२२
वेळ : रात्री ७.३० ते ८.०० वाजता
अनुभवकथन : मा. गंगाधर मुटे (वर्धा)
सत्र - २ - कथाकथन
दिनांक : बुधवार, दि. ०७ सप्टेंबर २०२२
वेळ : रात्री ८.१० ते ९.०० वाजता
सहभाग : मा. विनय मिरासे (यवतमाळ), मा. सु.पुं.अढाऊकर (मुंबई)
६] शेतकरी गझल मुशायरा :
दिनांक : गुरुवार, दि. ०८ सप्टेंबर २०२२
वेळ : रात्री ७.३० ते ८.३० वाजता
अध्यक्ष : मा. बापू दासरी (नांदेड)
सूत्रसंचालन : मा. वीरेंद्र बेडसे (धुळे)
सहभाग : मा. चंद्रकांत कदम (नांदेड), मा. आत्माराम जाधव (परभणी), मा. प्रा. डॉ. सिद्धार्थ भगत, मा. गंगाधर मुटे (वर्धा), मा. बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर) मा. सतीश मालवे (अमरावती), मा. दिवाकर जोशी, (बीड), मा. नरेंद्र गंधारे (वर्धा) ) मा. संजय तिडके (लातूर)
७] समारोपीय सत्र :
दिनांक : शुक्रवार, दि. ०९ सप्टेंबर २०२२
वेळ : रात्री ७.३० ते ८.३० वाजता
अध्यक्ष : मा. सरोजताई काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेत्या, मा. कैलास तवार, (औरंगाबाद), मा. जगदीश भगत (यवतमाळ)
बळीराजाच्या आरतीने समारोप
======
प्रतिक्रिया
कार्यक्रमपत्रिका
शेतकरी तितुका एक एक!
शेतकरी कवी संमेलन -Zoom - 3rd Day
९ वे Online अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
Topic: शेतकरी कवी संमेलन -Zoom - 3rd Day
Time: Sep 5, 2022 13:30 India
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/89829575921?pwd=MWlMQm1sZFc3K2FqOG9COXdLWGxYZz09
Meeting ID: 898 2957 5921
Passcode: 030822
*कार्यक्रमपत्रिका* - (नवीन बदलांसह)
https://www.baliraja.com/node/2590
शेतकरी कवी संमेलन -Zoom - 3rd Day
*९ वे Online अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन*
(दिनांक : ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२)
*शेतकरी कवी संमेलन -Zoom - 3rd Day*
दिनांक : *सोमवार, दि. ०५ सप्टेंबर २०२२*
वेळ : *रात्री ७.३० ते ९.०० वाजता.*
*अध्यक्ष* : मा. प्रदीप देशमुख (चंद्रपूर)
*सूत्रसंचालन* : मा. लक्ष्मी बलकी (चंद्रपूर)
*सहभाग* : मा. हिंमतराव ढाळे, मा. अनिकेत देशमुख (अकोला) मा. खुशाल गुल्हाणे, मा. दिलीप भोयर, मा. रत्नाकर वानखडे (अमरावती), मा. राजेंद्र फंड (अहमदनगर), मा. रवींद्र दळवी, मा. रावसाहेब जाधव (नाशिक), मा. सिद्धेश्वर इंगोले, मा. मुक्तविहारी (बीड), मा. सचीन शिंदे (यवतमाळ), मा. प्रा. संजय कावरे (वाशीम) मा. कीर्ती काळमेघ, मा. चित्रा सुधीर कहाते, मा. धनश्री पाटील (नागपूर), मा. संदीप धावडे (वर्धा)
*संपूर्ण कार्यक्रमपत्रिका बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा.*
https://www.baliraja.com/node/2590
=-=-=-=
*संमेलन झूमवर आयोजित असून संमेलनाचे Live Streaming द्वारे युट्युब वरून Live प्रसारण केले जाईल.*
=-=-=-=
*युट्यूब Live प्रसारण*
लाईव्ह संमेलनाच्या अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून आजच शेतकरी डॉट इन चॅनेल Subscribe करा.
https://www.youtube.com/channel/UCEkL4akgF4eWZWhR1b7NwsA
=-=-=-=
शेतकरी तितुका एक एक!
दिवस पाचवा
९ वे Online अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिवस पाचवा
*सत्र - १ अनुभवकथन*
विषय - *सोशल मीडिया : शेतीसाहित्यिकांसाठी वरदान की शाप?*
दिनांक : *बुधवार, दि. ०७ सप्टेंबर २०२२*
वेळ : *रात्री ७.३० ते ८.०० वाजता*
*सहभाग* : मा. गंगाधर मुटे (वर्धा)
*सत्र - २ - कथाकथन*
दिनांक : *बुधवार, दि. ०७ सप्टेंबर २०२२*
वेळ : *रात्री ८.२० ते ९.०० वाजता*
*सहभाग* : मा. विनय मिरासे (यवतमाळ), मा. सु.पुं.अढाऊकर (मुंबई)
=-=-=-=
संमेलन झूमवर आयोजित असून संमेलनाचे Live Streaming द्वारे युट्युब वरून Live प्रसारण केले जाईल.
*युट्यूब Live प्रसारण*
लाईव्ह संमेलनाच्या अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून आजच शेतकरी डॉट इन चॅनेल Subscribe करा.
https://www.youtube.com/channel/UCEkL4akgF4eWZWhR1b7NwsA
=-=-=-=
दिवस सहावा
९ वे Online अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिवस सहावा
: शेतकरी गझल मुशायरा :
दिनांक : गुरुवार, दि. ०८ सप्टेंबर २०२२
वेळ : रात्री ७.३० ते ८.३० वाजता
अध्यक्ष : मा. बापू दासरी (नांदेड)
सूत्रसंचालन : मा. वीरेंद्र बेडसे (धुळे)
सहभाग : मा. चंद्रकांत कदम (नांदेड), मा. आत्माराम जाधव (परभणी), मा. प्रा. डॉ. सिद्धार्थ भगत, मा. गंगाधर मुटे (वर्धा), मा. बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर) मा. सतीश मालवे (अमरावती), मा. दिवाकर जोशी, (बीड), मा. नरेंद्र गंधारे (वर्धा) ) मा. संजय तिडके (लातूर)
=-=-=-=
संमेलन झूमवर आयोजित असून संमेलनाचे Live Streaming द्वारे युट्युब वरून Live प्रसारण केले जाईल.
युट्यूब Live प्रसारण
लाईव्ह संमेलनाच्या अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून आजच शेतकरी डॉट इन चॅनेल Subscribe करा.
https://www.youtube.com/channel/UCEkL4akgF4eWZWhR1b7NwsA
=-=-=-=
*९ वे Online अ. भा. मराठी
*९ वे Online अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन*
: समारोपीय सत्र :
दिनांक : शुक्रवार, दि. ०९ सप्टेंबर २०२२
वेळ : रात्री ७.३० ते ८.३० वाजता
अध्यक्ष : मा. सरोजताई काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेत्या
सहभाग : मा. कैलास तवार (औरंगाबाद)
मा. जगदीश भगत (यवतमाळ)
=-=-=-=
संमेलन झूमवर आयोजित असून संमेलनाचे Live Streaming द्वारे युट्युब वरून Live प्रसारण केले जाईल. लिंक पहिल्या प्रतिसादात.
=-=-=-=
=-=-=-=
*युट्यूब Live प्रसारण*
लाईव्ह संमेलनाच्या अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून आजच "शेतकऱ्यांची चावडी" चॅनेल Subscribe करा.
https://www.youtube.com/channel/UCEkL4akgF4eWZWhR1b7NwsA
=-=-=-=
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण