नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
|
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
स्पर्धेत सहभाग नोंदवणार्या सर्व सहकारी लेखक कवींचे मनपूर्वक आभार
आणि
विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!!
पारितोषिकाचे स्वरूप :
मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके
पारितोषिक वितरण :
१. फ़ेब्रुवारी २०१७ मध्ये आयोजित तिसर्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
२. स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल.
गंगाधर मुटे
अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
|
प्रतिक्रिया
हार्दीक अभिनंदन..!!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन स्पर्धा २०१६ विजेत्यांचे अभिनंदन
नमस्कार मुटेसर,
लेखन स्पर्धा २०१६ च्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सहभागी स्पर्धकांना शुभेच्छ्या.
माझ्या मागोवा ह्या सदरामधील लेखास प्रथम पुरस्कारासाठी निवड करुन माझा जो सन्मान आपण केला आहे त्याबद्दल मी आपला ऋणी आहे आणि साहित्यक्षेत्रातील पुढील वाटचालीस प्रेरणा देणाराच आहे.
मनःपूर्वक आभार परिक्षकांचे आणि शेतकरी साहित्य चळवळीचे.
आपला स्नेहांकित
रविंद्र कामठे
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा-२०१६ विजेत्यांचे अभिनंदन
नमस्कार,
लेखन स्पर्धा २०१६ च्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सहभागी स्पर्धकांना शुभेच्छ्या.
माझ्या "सर्वसामन्यांची डाळ शिजेल हो! शेतकऱ्याचे काय? या लेखास प्रथम क्रमांकाचे पारितोषिका साठी निवड केली त्या बद्दल निवड समितीचे आभार.अखिल भारतीय शेतकरी साहित्य चळवळीच्या पुढील कार्यास शुभेच्छा!
आपला स्नेहांकित
डॉ. आदिनाथ ताकटे
सोलापूर ,९४०४०३२३८९
ईमेल:aditakate@gmail.com
नमस्कार मुटेसर,
नमस्कार मुटेसर,
लेखन स्पर्धा २०१६ च्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा
माझ्या पुस्तक परिक्षण ह्या सदरामधील लेखाची प्रथम पुरस्कारासाठी निवड करुन माझा जो सन्मान आपण केला आहे त्याबद्दल मी आपली ऋणी आहे
सर्वांचे मनःपूर्वक आभार!!
मागच्या वर्षी यायला जमले नव्हते, पण या वर्षी नक्की येणार
धन्यवाद
नमस्कार मुटे सरजी
लेखन स्पर्धा २०१६ च्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा.
माझ्या कवितेचे रसग्रहण या सदरामधील खेळ माडंला या कवितेच्या समीक्षालेखनाची|द्वितीय पुरस्कारासाठी निवड करुन माझा जो सन्मान आपण केला आहे त्याबद्दल मी आपला ऋणी आहे
सर्वांचे मनःपूर्वक आभार!!
संदीप ढाकणे
7588512467
औरंगाबाद
Maharastra Times
शेतकरी तितुका एक एक!
Sakal
शेतकरी तितुका एक एक!
नमस्कार
नमस्कार
लेखन स्पर्धा २०१६
कथा तृतिय क्रमांक अर्चना लाड सांगली चुकलो रे धन्या ....
माझ्या लेखनाची तृतिय क्रमांक पुरस्कारासाठी निवड करुन माझा जो सन्मान आपण केला आहे त्याबद्दल मी आपली ऋणी आहे
सर्वांचे मनःपूर्वक आभार!!
ARCHANA LAD
7843019681
SANGLI
लेखन स्पर्धा २०१६ च्या सर्व
लेखन स्पर्धा २०१६ च्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
मुटे सर.... मनापासून धन्यवाद
लेखन स्पर्धेच्या सर्व विजेत्यांचे हर्दीक अभिनंदन
अनुभवकथान यात माझ्या प्रतिक्षा या कथेला तृतीय क्रमांक मिळाला
मी निकाल पाहुन चकितच झालो.
या निकालाने मी खुप खुप आंनदी आहे
नागेश टिपरे
आभार
नमस्कार मुटेसर,
लेखन स्पर्धा २०१६ च्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सहभागी स्पर्धकांना शुभेच्छ्या.
माझ्या कवितेची पुरस्कारासाठी निवड करुन माझा जो सन्मान आपण केला आहे त्याबद्दल मी आपला ऋणी आहे आणि साहित्यक्षेत्रातील पुढील वाटचालीस प्रेरणा देणाराच आहे.
मनःपूर्वक आभार परिक्षकांचे आणि शेतकरी साहित्य चळवळीचे.
आपला स्नेहांकित
किरण डोंगरदिवे
किरण शिवहर डोंगरदिवे
धन्यवाद!
माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आणखी एका कवितेचा पुन्हा सन्मान झाला. त्यामुळे हे बियाणं पेरणीस योग्य असल्याची खात्री झाली.
आपला
रावसाहेब जाधव(चांदवड)
रावसाहेब जाधव (चांदवड)
धन्यवाद!
माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आणखी एका कवितेचा पुन्हा सन्मान झाला. त्यामुळे हे बियाणं पेरणीस योग्य असल्याची खात्री झाली.
आपला
रावसाहेब जाधव(चांदवड)
रावसाहेब जाधव (चांदवड)
बातम्या
नमस्कार
वेगवेगळ्या वृत्तपत्रात किंवा स्थानिक पातळीवर सुद्धा वृत्तपत्रात बातम्या उमटल्या आहेत. कृपया कात्रणे पाठवावीत.
लेखन स्पर्धा २०१६
खरं म्हणजे मी बऱ्याच कालावधी पासून कविता लेख लिहीतच होतो काही कविता लेख विविध वर्तमान पत्रातून प्रसिद्धही होत होते आणि काहींना सन्मानही मिळाले होते पंरतु जेव्हा शेती माती विषयीच्या कविता लेख लिहू लागलो तेव्हा मात्र सातत्याने असे वाटत होते जरी मी स्वतः शेतकरी कुटुंबातीलच असलो तरी आपलं लिखाण हे कितपत योग्य आहे जे लिहितो त्याची दिशा योग्य आहे काय हे मला विशिष्ठ चष्म्यातून तपासून बघणे आवश्यक वाटले आणि बळीराजा व्यतिरिक्त दुसरी योग्य जागा नसल्याचे जाणवले कारण इथे शेती , माती आणि अस्सल मातीतलेच माणसा शिवाय दुसरे काहीही होत नाही. स्पर्धेकरिता असलेल्या वैचारिक लेख या विभागात माझा शेतकरी आत्महत्या आणि वास्तव ला लेख दिला आणि मला तिसरे पारितोषिक मिळाले.
या पारितोषिकाने मला माझा मार्ग सापडलेला आहे आणि जबाबदारीही वाढलेली आहे खूप ऊर्जा मिळाली
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि सहभागी स्पर्धकांचेहि अभिनंदन कारण आपण सर्वानी योग्य दिशेने पाऊल टाकलेले आहे शेवटी गंगाधर मुटे सरांच्या दूरदृष्टीला सलाम या चळवळीला तंत्रज्ञानाची जोड देऊन वैश्विक पाळतीवर लिहिणारी एक पिढीचं त्यांनी घडविली आहे पुढचे दिवस आपलेच येणार या बाबत मनात शंका नाही
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
Sangli
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण