नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

पान हरवलेलं दिसतंय....

admin's picture
क्षमा करा! तुम्ही शोधताय ते पान सापडत नाहीये.
 
त्यासाठी खालील कारणे असू शकतात.
कदाचित....
  1. तुम्ही टाईप केलेल्या लिंकमध्ये काहीतरी चूक असावी.
  2. लेखकाने लेख डिलीट केला असावा.
  3. हे पान पाहण्याचा कदाचित फ़क्त सदस्यांनाच अधिकार असावा.
त्यामूळे, तुम्ही सदस्य नसल्यास सदस्यत्व घेणे किंवा सदस्य असल्यास Log In करणे गरजेचे आहे.

बघा, कदाचित यातलं कुठलं पान तुम्हाला उपयोगी पडतंय का?
 
किंवा 
चुकून चुकीच्या चुकीने आलेलाच आहात तर श्रीगणेशाची आरती करून जावा.

गणेश

गणपतीची आरती

जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा
आरती स्वीकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥

वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी
कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी
खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥

पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची
नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची
रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥

तूच बाप,माय तुचि, आम्ही तुझे लेक
एक आस जीवनास, पंथ दावी नेक
अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥

                     - गंगाधर मुटे 'अभय'
======
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
======

Layout Settings