पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा २०२३ *खांड*
शेंग शेंग वेचूनिया डहाळे केलीत गोळा रास सुखाची येईल माझा ओलावला डोळा
स्वप्न पापणीत येता हात आगाशाला गेले दोन थेब ओंजळीत आशिष घेवून आले
पाय लागले कामाला हेडंबा भेटला नाही आता शेतीच्या कामाला कोणापाशी वेळ नाही
मग अस्सा आला वारा आला पाऊसपाणी उभ्या रचिल्या खांडाची दाटली डोळ्यात हानी.
- आशिष वरघणे रा. सिरूड पो. वेळा त. हिंगणघाट जि. वर्धा
*खांड*
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
खांड
*खांड*
शेंग शेंग वेचूनिया
डहाळे केलीत गोळा
रास सुखाची येईल
माझा ओलावला डोळा
स्वप्न पापणीत येता
हात आगाशाला गेले
दोन थेब ओंजळीत
आशिष घेवून आले
पाय लागले कामाला
हेडंबा भेटला नाही
आता शेतीच्या कामाला
कोणापाशी वेळ नाही
मग अस्सा आला वारा
आला पाऊसपाणी
उभ्या रचिल्या खांडाची
दाटली डोळ्यात हानी.
- आशिष वरघणे
रा. सिरूड पो. वेळा त. हिंगणघाट जि. वर्धा
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.