आठवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, रावेरी
२) श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२
- गंगाधर मुटे
बातम्यांच्या लिंक :
१) एबीपी माझा वर संमेलनाची बातमी
२) लोकस्पर्ष
३) तरुण भारत
४) राजयोग
५) न्यूजसेवा
६) सिंहगड एक्स्प्रेस
******
रावेरीला कसे पोचावे?
रेल्वेने येणारांसाठी :
रेल्वेने येणाऱ्यांनी वर्धेला उतरावे.
१) वर्धेवरून राळेगाव बस, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात. राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
२) वर्धेवरून कळंब आणि कळंबवरून राळेगाव. बस, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात. राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
बसने येणारांसाठी :
नागपूर, भंडाऱ्यावरून येणाऱ्यांनी हिंगणघाटला यावे.
१) हिंगणघाटवरून वडकी बस, ट्रॅव्हल्स, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात.
२) वडकीवरून राळेगाव बस, ट्रॅव्हल्स, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
****
१) चंद्रपूर, गडचिरोलीवरून येणाऱ्यांनी करंजीमार्गे वडकीला यावे.
२) वडकीवरून राळेगाव बस, ट्रॅव्हल्स, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
****
१) अकोला, औरंगाबाद, पुणे कडून येणारांनी वर्धा किंवा यवतमाळला यावे.
२) यवतमाळ वरून कळंब आणि कळंबवरून राळेगाव. बस, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात. राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
****
नांदेड, बीड, लातूर, सोलापूर कडून येणाऱ्यांनी यवतमाळला यावे.
२) यवतमाळ वरून कळंब आणि कळंबवरून राळेगाव. बस, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात. राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
****

******

| Attachment | Size |
|---|---|
| Punyanagari-01012022.jpg | 241.63 KB |
| Tarun Bharat 02012022.jpg | 131.1 KB |
| Pratapgadche Ware-31122021.jpg | 900.37 KB |
| raweri-map.jpg | 350.54 KB |
| SahasiK-01012022.jpg | 1.42 MB |
| Sahasik-03012022.jpg | 1.16 MB |
| yuva rashtra darshan.jpg | 124.6 KB |
| 8Abmsss-Logo-Prakashan.jpg | 142.85 KB |
| bus-time.jpg | 77.07 KB |

Comments (10)
लोकस्पर्श
गंगाधर मुटे
https://loksparsh.com/agriculture/organizing-8th-ab-marathi-shetkari-sa…
तरुण भारत
गंगाधर मुटे
पुण्यननगरी
गंगाधर मुटे
प्रतापगडचे वारे
गंगाधर मुटे
दैनिक सहासिक
गंगाधर मुटे
बातमी
गंगाधर मुटे
युवराष्ट्र दर्शन
गंगाधर मुटे
आठवे अ. भा. मराठी शेतकरी
गंगाधर मुटे
आठवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, रावेरी बोधचिन्हाचे (Logo) ऑनलाईन विमोचन सुप्रसिद्ध कवी, गझलकार व स्तंभलेखक मा. साबिर सोलापुरी बदीऊज्जमा बिराजदार, सोलापूर यांचे हस्ते आज दि. १४ जानेवारी २०२२ रोजी संपन्न झाले.

अत्यंत महत्वाचे निवेदन
गंगाधर मुटे
अत्यंत महत्वाचे निवेदन :
पारितोषिक वितरण
१) २७ फेब्रुवारी २०२२ मध्ये रावेरी येथे आयोजित आठव्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
२) स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल.
३) पूर्वानुभव असा आहे कि, अनेक स्पर्धाविजेते संमेलनाला येण्याचे कबुल करूनही प्रत्यक्षात येत नाहीत, त्यामुळे सन्मानचिन्ह (momento) वाया जातात. त्यावर केलेला खर्च व्यर्थ जातो. त्यामुळे सर्व विजेत्यांनी दि. १५/०१/२०२२ पर्यंत आपली संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी करून घ्यावी. ज्यांनी नोंदणी केलेली असेल फक्त त्यांचे नावाचे सन्मानचिन्ह (momento) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती http://www.baliraja.com/rep-regd येथे उपलब्ध आहे.
४) पारितोषिक वितरण सोहळा नियोजित कार्यक्रम पत्रिकेत असला तरी कोरोना स्थिती काय असेल, निर्बंध काय असतील यावर अवलंबून असेल. सन्मानचिन्ह (momento) तयार होऊ शकतील किंवा नाही हे सुद्धा कोरोना परिस्थितीवर अवलंबून असेल. मात्र प्रमाणपत्र/सन्मानपत्र नक्कीच सहज शक्य आहे. नोंदणी करूनही कोरोना स्थितीमुळे विजेता कार्यक्रमस्थळी पोहचू शकला नाही तर प्रमाणपत्र/सन्मानपत्र पोस्टाने पाठवण्याचा विचार केला जाऊ शकेल. (मात्र मोमेंटो पाठवणे अशक्य असेल.)
५) १५ जानेवारी २०२२ हीच नोंदणीची अंतिम मुदत असेल. यावेळेस मुदतवाढ नसेल.
६) नोंदणी केलेल्या सर्वांना त्यांचा नोंदणी क्रमांक १६ जानेवारी २०२२ ला कळवला जाईल. १६ जानेवारी २०२२ ला रात्रीपर्यंत नोंदणी क्रमांक प्राप्त न झाल्यास संपर्क करावा. १७ जानेवारीला चूकभूल दुरुस्त केली जाऊ शकेल. नंतर यादी फायनल केली जाईल आणि त्यात बदल करता येणार नाही.
सहकार्याच्या अपेक्षेत!
गंगाधर मुटे
अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
कार्यक्रम पत्रिका
गंगाधर मुटे