![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी
लाखोंचा पोशिंदा तू
होऊ नकोस हताश निराश
तू कर आपल्यापुरताच
फक्त सकुंचित विचार
पिकव अन्नधान्य फक्त
आपल्यापुरतेच होऊ दे पुन्हा सुरू वस्तु विनीमयाची पद्धत
तू रहा आपल्या मिठभाकरीमध्पे खुश खाऊ दे सगळ्यांना
कागदी नोटांचे तुकडे
तेव्हाच कळेल सर्वानां
तुझ्या श्रमांची किमंत
जेव्हा भुकेने व्याकुळ होतील
तेव्हा कळेल सर्वांना
शेतकर्यांच्या आत्महत्येची किमंत.
सौ.स्वरुपाराणी सुरेश उबाळे-पाटील
डोबिंवली
९१६७००७६५०
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
पाने