नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
यूपीए सरकारनं २०१३ मध्ये मंजूर केलेला भूमी अधिग्रहण कायदा आणि एनडीए सरकारनं २०१४ मध्ये अध्यादेश काढून कायद्यात काय सुधारणा केल्या आहेत, याचा संक्षिप्त तपशिल:
भूमी अधिग्रहण कायदा, २०१३
- अनेक पिके घेतल्या जाणाऱ्या सुपिक जमिनीचे अधिग्रहण करता येणार नाही
- पब्लिक प्रायवेट प्रोजेक्टसाठी ७० टक्के शेतक-यांची सहमती आवश्यक
- खासगी प्रोजेक्टसाठी केवळ २० टक्के जमीन अधिग्रहित करता येईल
- खासगी शिक्षण संस्था तसेच खासगी रूग्णालयांसाठी जमीन अधिग्रहण करता येणार नाही
- खासगी उद्देशासाठी जमीन अधिग्रहण केवळ कंपनी एक्टमध्ये नोंदणी केलेल्या कंपन्यांपर्यंत मर्यादित होते
- गावातील पायाभूत सुविधांसाठी जमीन अधिग्रहण करता येणार नाही
- केवळ संरक्षण क्षेत्रासाठी जमीन अधिग्रहण केले जाऊ शकते
- अधिग्रहण केलेल्या जमिनीचा 5 वर्षांत वापर केला नाही तर जमीन मूळ मालकाला परत केली जाईल
- जमीन अधिनियमाचे उल्लंघन झाल्यास सरकारी अधिका-यांवर कारवाई होणार
- जमीन अधिग्रहण प्रक्रियेत उशीर झाल्यास शेतक-याला नुकसान भरपाई
भूमी अधिग्रहण कायदा, २०१४
- अनेक पिके घेतल्या जाणा-या सुपिक जमिनीचेही अधिग्रहण करता येईल
- पब्लिक प्रायवेट प्रोजेक्टसाठी ७० टक्के शेतक-यांच्या सहमतीची अट रद्द
- खासगी प्रोजेक्टसाठी पूर्ण जमीन अधिग्रहित करता येईल
- खासगी शिक्षण संस्था तसेच खासगी रूग्णालयांसाठी जमीन अधिग्रहण करता येईल
- नवीन अध्यादेशानुसार कोणतीही संस्था जमीन अधिग्रहण करू शकते
- गावातील पायाभूत सुविधांसाठी जमीन अधिग्रहण करता येईल
- संरक्षणासह औद्योगिक कॉरीडोर, पीपीपी प्रकल्प, ग्रामीण पायाभूत सुविधा, स्वस्त घरांसाठी जमीन अधिग्रहण करता येईल
- अधिग्रहण केलेल्या जमिनीचा पाच वर्षांत वापर न केल्यास जमीन मूळ मालकाला परत करण्याची कोणतीही स्पष्ट तरतूद नाही
- जमीन अधिनियमाचे उल्लंघन झाल्यास सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही
- शेतकऱ्यांना मिळणारे सर्व लाभ काढून टाकण्यात आले आहेत.
प्रतिक्रिया
सकाळ-१८/०४/२०१५
शेतकरी तितुका एक एक!
अॅग्रोवन-१९/०४/२०१५
शेतकरी तितुका एक एक!
लोकशाही वार्ता - १९/४/२०१५
शेतकरी तितुका एक एक!
मराठवाडा नेता - लातूर १७/०४/२०१५
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण