नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : निकाल
लेखनाचा विषय : शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण
२ व ३ फेब्रुवारी २०१९ ला पैठण जि. औरंगाबाद येथे होणार्या ५ व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल.
पोस्टाने अथवा कुरिअरने पारितोषिक, प्रमाणपत्र अथवा स्मृतिचिन्ह पाठवले जाणार नाही. संबंधितांनी यासंबंधी वारंवार विचारणा करू नये, ही विनंती.
प्रतिक्रिया
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा २०१८
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा २०१८ या लेखन स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजयी झालेल्या सर्व कवीमित्रांचे सर्वप्रथम वावरभर अभिनंदन
यां वर्षी दिलेला विषय थेट निर्भीड आणि खरोखर चिंतनाची अभ्यासाची कसोटी पाहणारा असाच होता. यां निमित्याने शेती शेतकरी आणि एकूणच
सर्व व्यवस्थेकडे केवळ आभासी दृष्टीकोनातून न बघता, डोळसपणे वस्तूनिष्ठ विज्ञानवादी भूमिकेतून विचाराची आवश्यकता असल्याचे प्रकर्षाने जाणवले. हि स्पर्धा मला माझ्यापुरती समृध्द करून गेली. सर्व मान्यवर परिक्षकांचे आणि ... मुटे सरांचे आभार
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
आपलेही धन्यवाद
आपण सर्वांनी अनोळखी विषय असूनही स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली त्याबद्दल आपलेही आभार!
शेतकरी तितुका एक एक!
पाने