Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



६ वे अ.भा. म. शे. साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत - पुरस्कार वितरण

६ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत - पुरस्कार वितरण

स्थळ : क्षात्रैक्य समाज सभागृह, कुरुळ-अलिबाग जि. रायगड  
दिनांक : ८ व ९ फेब्रुवारी २०२०
  सात व्यक्तींचा युगात्मा शरद जोशी कृषी जीवन गौरव पुरस्काराने सन्मान 
 
             शेतकऱ्यांना सुखाने या सन्मानाने जगता यावे, यासाठी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या सात व्यक्तीना "युगात्मा शरद जोशी कृषी जीवन गौरव" पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.
 
  1. मा. ॲड वामनराव चटप, माजी आमदार, चंद्रपूर यांना युगात्मा शरद जोशी कृषी अनमोलरत्न जीवन गौरव पुरस्कार
  2. मा. सुनील चरपे, नागपूर यांना  युगात्मा शरद जोशी कृषी पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार
  3. मा. रमेशभाई बिसानी वर्धा यांना युगात्मा शरद जोशी कृषी दीपस्तंभ जीवन गौरव पुरस्कार
  4. मा. चिमणदादा पाटील, जळगाव यांना युगात्मा शरद जोशी कृषी अभिव्यक्ती जीवन गौरव पुरस्कार
  5. मा. उत्तमराव वाबळे, हिंगोली यांना युगात्मा शरद जोशी कृषी बळीराजा जीवन गौरव पुरस्कार
  6. मा. स्मिता गुरव, नाशिक यांना युगात्मा शरद जोशी कृषी हिरकणी जीवन गौरव पुरस्कार
  7. मा. जयंत बापट, यवतमाळ यांना युगात्मा शरद जोशी आदर्श पाईक जीवन गौरव पुरस्कार
     
      या पुरस्काराचे वितरण वरिष्ठ पत्रकार मा. आदिनाथ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली,  प्रमुख अतिथी देशोन्नतीचे संपादक राजेश राजोरे, दिलीप भोयर, बाबुभाई जैन, निळकंठराव घवघवे, संमेलन संयोजक ॲड सतीश बोरुळकर,  स्वागताध्यक्ष ॲड प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad

पुरस्कार
व्यासपीठावर डावीकडून सर्वस्वी स्वागताध्यक्ष ऍड प्रदीप पाटील, प्रमुख पाहुणे दिलीप भोयर, बाबुभाई जैन, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, समारंभाचे अध्यक्ष एग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, प्रमुख अतिथी देशोन्नतीचे संपादक राजेश राजोरे आणि निळकंठराव घवघवे
*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad

पुरस्कार

समारंभाचे अध्यक्ष एग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांचा सत्कार करताना कार्याध्यक्ष गंगाधर मुटे
*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad

पुरस्कार

समारंभाचे अध्यक्ष एग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांचा सत्कार करताना कार्याध्यक्ष गंगाधर मुटे
*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad

पुरस्कार

प्रमुख अतिथी देशोन्नतीचे संपादक राजेश राजोरे यांचा सत्कार करताना कार्याध्यक्ष गंगाधर मुटे
*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad

पुरस्कार

प्रमुख अतिथी बाबुभाई जैन यांचा सत्कार करताना कार्याध्यक्ष गंगाधर मुटे
*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad

पुरस्कार

प्रमुख अतिथी निळकंठराव घवघवे यांचा सत्कार करताना कार्याध्यक्ष गंगाधर मुटे
*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad

पुरस्कार

प्रमुख अतिथी दिलीप भोयर यांचा सत्कार करताना स्वागताध्यक्ष ॲड प्रदीप पाटील 
*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad
 

puraskar
सूत्रसंचालिका प्रा. मनीषा रिठे यांचा सत्कार करताना स्वागताध्यक्ष ॲड प्रदीप पाटील 

*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad

पुरस्कार

युगात्मा शरद जोशी कृषी अनमोलरत्न जीवन गौरव पुरस्कार मा. ॲड वामनराव चटप यांच्या वतीने
त्यांचा मुलगा आशुतोष व सून स्नेहल चटप यांनी स्वीकारला.

*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad

पुरस्कार

युगात्मा शरद जोशी कृषी दीपस्तंभ जीवन गौरव पुरस्कार मा. रमेशभाई बिसानी वर्धा
यांचेवतीने निळकंठराव घवघवे यांनी स्वीकारला.
 
*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad

पुरस्कार

युगात्मा शरद जोशी कृषी पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना मा. सुनील चरपे, नागपूर  

*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad

पुरस्कार

युगात्मा शरद जोशी कृषी अभिव्यक्ती जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना मा. चिमणदादा पाटील, जळगाव

*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad

पुरस्कार

युगात्मा शरद जोशी आदर्श पाईक जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना मा. जयंत बापट, यवतमाळ

*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad

पुरस्कार

युगात्मा शरद जोशी कृषी बळीराजा जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना मा. उत्तमराव वाबळे, हिंगोली

*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad

पुरस्कार

युगात्मा शरद जोशी कृषी हिरकणी जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना मा. स्मिता गुरव, नाशिक

*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad

पुरस्कार

समारंभाचे अध्यक्ष एग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण मार्गदर्शन करताना 
*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad

पुरस्कार

समारंभाचे अध्यक्ष एग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण मार्गदर्शन करताना
*****
Ad  पुरस्कार वितरण समारंभ  Ad
पुरस्कार वितरण संभारंभाचे प्रा. मनीषा रिठे यांनी सूत्रसंचालन केले.
पारितोषिक

*****

Share

प्रतिक्रिया