Skip to main content Skip to footer
Home

Search form

User login

  • Create new account
  • Reset your password

Main menu

  • ताजे अद्यतन
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • लेखनस्पर्धा
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 12:42 PM IST, Mon January 06, 2025

|| आता तयार व्हावे | लढण्यास लेखणीने | रक्षण अबोलतेचे | करण्यास लेखणीने ||

|| लटकी-पुचाट वाणी | शिरजोर होत आहे | यावे रणात गच्ची | धरण्यास लेखणीने ||

   akrawe shetkari sahity sammelan     logo बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर    sharad joshi

शेती अर्थ प्रबोधिनी आणि शरद कृषी महाविद्यालय,

यड्रावकर शिक्षण व उद्योग समूह, जयसिंगपूर

यांच्या संयुक्त विद्यमाने 



बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर

दिनांक : शनिवार, दि. ८ व रविवार, दि. ९ फेब्रुवारी, २०२५ 
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह
जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर 

 
-=- कार्यक्रमपत्रिका -=-
 
        कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला जखडणाऱ्या मानवनिर्मित बेड्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र, अनर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाविषयीच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषि उद्योगीजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून शनिवार, दि. ८ व रविवार, दि. ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथे दोन दिवसीय १२ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
 
: कार्यक्रमाची रुपरेषा :


शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ 
 
सकाळी ०८.३० ते ०९.३० : अग्रीम नोंदणी केलेल्या प्रतिनिधींना प्रवेश पास वितरण
सकाळी ०८.३० ते ०९.०० : अल्पोपहार 



सकाळी ०९.३० ते १०.३० : ग्रंथ दिंडी



सकाळी १०.३० ते दुपारी ०१.०० : उद्घाटन सत्र
 
मराठी गौरवगीत, दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत, उद्‍घाटन आणि स्वागतसमारोह
 
संमेलनाध्यक्ष : मा. सौ. सरोजताई काशीकर, माजी आमदार,ज्येष्ठ शेतकरी नेत्या तथा लेखिका
उदघाटक :   मा. अ‍ॅड. श्री. वामनराव चटप, माजी आमदार संसदपटू तथा ज्येष्ठ शेतकरी नेते
स्वागताध्यक्ष : मा. आ. श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर, विधानसभा सदस्य 
कार्याध्यक्ष : मा. श्री. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष, शेतकरी साहित्य चळवळ
संयोजक : मा. श्री. अ‍ॅड सतीश बोरुळकर, मुंबई हायकोर्ट
सूत्रसंचालन : मा. सौ. मनीषा रिठे, उपाध्यक्ष, शेतकरी साहित्य चळवळ
 
मराठी मायभाषा गौरवगीत - नमो मायभाषा जयोस्तु मराठी

 
शेतकरी नमनगीत : अविरत अवनीवर जो घाम गळवतो, त्या देवाला मी नमन करितो
गीत : मा. गंगाधर मुटे
संगीत संयोजन : मा. गणेश मुटे
वाद्यवृंद : ज्ञानेश पोहाणे 
गायक :  विवेक मुटे, तेजू कोपरकर, स्वरा पोहाणे
 
दुपारी  ०१.०० ते ०२ .३० : मध्यावकाश : प्रतिनिधी स्नेहभोजन 
 
सत्र - २ : दुपारी ०२.३० ते ०४.०० :  परिसंवाद - १

विषय : पश्चिम महाराष्ट्राची शेती तंत्र आणि मंत्र
 
अध्यक्ष : मा. डॉ. श्री. व्ही.एन. शिंदे, (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
सूत्रसंचालन : मा. श्री.बबनराव यादव 
सहभाग : मा. डॉ. श्री. राजेंद्र कुंभार (माजी प्राचार्य), मा. डॉ. वसंतराव जुगळे (सल्लागार सदस्य नाबार्ड), मा. प्रा. डॉ. जालंधर पाटील (शेतकरी नेते)

 
सत्र - ३  : ०४.०० ते  ०६.३० : शेतकरी कवी संमेलन
 
अध्यक्ष : मा. गंगाधर मुटे (वर्धा), 
सूत्रसंचालन : मा. अजित सपकाळ (अकोला) आणि मा.अनंत मुंडे (बीड)
सहभाग : मा. नीलम माणगावे, मा. अविनाश सगरे, मा. राकेश मायगोंडा पाटील,  मा. राजेंद्र कुचकर, मा. विजयकुमार बेळंके (कोल्हापूर), मा. संजय कावरे, मा.प्राची लाहोळकार-मोहोड, मा.सागर लाहोळकार, मा. निलेश देवकर  (अकोला), मा.खुशाल गुल्हाने, मा. विनायक अंगाईतकर, मा. सुधाकर थेटे, मा. शुभांगी निंबोळे (अमरावती), मा.वैष्णवी निर्मळ (अहिल्यानगर), मा.राजेंद्र फंड (अहिल्यानगर), मा. एम. ए. रहीम 'बंदी' (चंद्रपूर), मा.लक्ष्मीकांत कोतकर (धुळे), मा. संगिता घुगे, मा.साईनाथ रहाटकर (नांदेड), मा. लीलाधर दवंडे, मा.सुरेखा बोरकर, मा.उपेंद्र महात्मे (नागपूर), मा. रावसाहेब जाधव, मा.सुभाष उमरकर, मा.विशाल औताडे, मा.रवीद्र दळवी (नाशिक), मा.किशोर देशमुख, मा. माधव जाधव (परभणी), मा.किशोरी पाटील (पालघर), मा.संजय आघाव, मा.सिद्धेश्वर इंगोले, मा.बालाजी कांबळे, मा. दत्ता वालेकर (बीड), मा.राजेश अंगाईतकर, मा.महेश कोंबे (यवतमाळ), मा.संगीता थोरात (रायगड), मा.रंगनाथ तालवटकर, मा.भालचंद्र डंभे (वर्धा), मा.युवराज टोपले (वाशीम) मा. कृष्णा जावळे, मा. किसन पिसे, मा. नितीन वरणकार (बुलडाणा), मा. सचिन शिंदे (यवतमाळ), मा. प्रकाश पाटील (जळगाव), मा. सायराबानू चौगुले (रायगड), मा. लक्ष्मण हेंबाडे (सोलापूर)
लाखतकार : मा. 
सत्र - ४  : ०६.३० ते  ०७.३० :   परिसंवाद - २ 

विषय : शेतीला वारंवार कर्जमुक्ती कशाला हवी?

 
अध्यक्ष : मा. अनिल घनवट (अहिल्यानगर)
सूत्रसंचालन : मा. गीता खांडेभराड (जालना)
सहभाग : मा. शैलजाताई देशपांडे (वर्धा), मा. सीमा नरोडे (पुणे), डॉ. आदिनाथ ताकटे (अहिल्यानगर)



सत्र - ५   : ०७.३० ते  ०८.३० :   परिसंवाद - ३ 

विषय : शेतीचा एकच आधारस्तंभ फक्त चौथा स्तंभ

 
अध्यक्ष : मा. रावसाहेब पुजारी (संपादक, शेती प्रगती, शेती अभ्यासक)
बीजभाषण : मा. गंगाधर मुटे (वर्धा)
सहभाग : मा. राजकुमार चौगुले (कोल्हापूर), मा. ज्ञानेश उगले (नाशिक)
 

रात्री ०८.३० वाजता : प्रतिनिधी स्नेहभोजन 

 
=-=-=-=-=-=-=
रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ 

 
सकाळी ०८.०० ते ०८.३०  : अल्पोपहार 

 
सत्र - ६ : सकाळी ०९.०० ते १०.३० : शेतकरी भक्ती प्रभात

 
अक्षांशस्वर, दिव्यदृष्टी कलाकार, मुंबई प्रस्तुत

 
“शेतकरी भक्ती प्रभात”



दीपप्रज्वलन : मा. सौ. स्वरूपाताई राजेंद्र पाटील यड्रावकर (माजी नगराध्यक्षा, नगरपरिषद जयसिंगपूर)
संगीत संचालक : मा. बिपीन वर्तक
निवेदिका : मा. विद्या बोरुळकर 
संकल्पना व निर्मिती : मा. सतीश बोरुळकर
सहभागी कलाकार : मा. महेश उमरानिया, मा. संध्या उमरानिया, मा. प्रशांत बानिया, मा. जयेश बानिया, मा. देविदास पालवे, मा. हर्षवर्धन वर्तक, मा. महेश नाईक   
************
 
सत्र - ७ : १०.३० ते  ११.३०  : शेतकरी गझल मुशायरा
 
अध्यक्ष : मा. दिवाकर जोशी (बीड)
सूत्रसंचालन : मा. बाळासाहेब गिरी (नाशिक)
सहभाग : मा. सुनील बावणे 'निल', मा. मुक्तविहारी (चंद्रपूर), मा. चंद्रकांत कदम 'सन्मित्र' (नांदेड), मा. नंदकिशोर ठोंबरे (नाशिक), मा. आत्माराम जाधव, मा. यशवंत मस्के, मा. अविनाश कासांडे, सुपेकर (परभणी), मा. अजित सपकाळ (अकोला), मा. विरेंद्र बेडसे (धुळे), मा. विजय पाटील (नंदुरबार)
 
सत्र - ९ : दुपारी ११.३० ते १२.३० : पारितोषिक, पुरस्कार वितरण समारंभ 

 
अध्यक्ष : मा. आ. श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर, विधानसभा सदस्य 

प्रमुख अतिथी : मा. सौ. स्वरूपाताई राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्षा

प्रमुख उपस्थिती : मा. श्री. प्रकाश पाटील टाकवडेकर (शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी)ननीय अतिथी : 
सूत्रसंचालन : मा. गीता खांडेभराड (जालना) व मा. डॉ. मनीषा रिठे (वर्धा)
 
लेखनप्रकारनिहाय विजेते


अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२4 : विजेते
लेखनाचा विषय : शेतमालाचे भाव
https://baliraja.com/spardha-2024


अनु - लेखनविभाग - "विजेता क्रमांक" - लेखक/कवी - जिल्हा - लेखाचे/कवितेचे शीर्षक
1 - कथा - प्रथम - लीलाधर दवंडे - नागपूर - गुजरी
2 - कथा - द्वितीय - सतीश मानकर - वर्धा - भाव
3 - कवितेचे रसग्रहण - प्रथम - राजेंद्र फंड - अहिल्यानगर - शेतमालाचे भाव एक स्वप्न ?
4 - कवितेचे रसग्रहण - द्वितीय - विशाल औताडे - नाशिक - शेतकरी राया
5 - गझल - प्रथम - सुनिल बावणे - चंद्रपूर - पुरेसा भाव द्या
6 - गझल - द्वितीय - चंद्रकांत कदम - नांदेड - जगणे कास्तकाराचे...
7 - गीत रचना - प्रथम - रंगनाथ तालवटकर - वर्धा - कधी जागेल सरकार
8 - गीत रचना - द्वितीय - मुक्तविहारी - चंद्रपूर - कवडीमोल दाम
9 - गीत रचना - तृतीय - खुशाल गुल्हाने - अमरावती - शेतमाला नाही भाव
10 - छंदमुक्त कविता - प्रथम - रावसाहेब जाधव - नाशिक - मतपेट्यांच्या पोटात पाय
11 - छंदमुक्त कविता - द्वितीय - राजेश अंगाईतकर - यवतमाळ - खाल्ल्या अन्नाला जागा
12 - छंदमुक्त कविता - तृतीय - सायराबानू चौगुले - रायगड - शेतमालाचे भाव
13 - छंदमुक्त कविता - चतुर्थ - महेश कोंबे - यवतमाळ - संघर्ष
14 - छंदोबद्ध कविता - प्रथम - सुरेखा बोरकर - नागपूर - आता लढाया सज्ज हो
15 - छंदोबद्ध कविता - द्वितीय - भालचंद्र डंभे - वर्धा - आतातरी होय जागा
16 - छंदोबद्ध कविता - तृतीय - दत्ता वालेकर - बीड - हाल शेतकऱ्यांचे
17 - छंदोबद्ध कविता - चतुर्थ - शुभांगी निंबोळे - अमरावती - शेतकऱ्याची व्यथा
18 - दुःखद अनुभव - प्रथम - गंगाधर मुटे - वर्धा - पार्टी द्या, कर्ज घ्या; कोंबडी द्या, वसुली थांबवा
19 - दुःखद अनुभव - द्वितीय - विशाल मोहोड - अमरावती - लिलाव
20 - पद्यकविता - प्रथम - निलेश देवकर - अकोला - दिवास्वप्न
21 - पद्यकविता - चतुर्थ - बालाजी कांबळे - बीड - कधी येणार आच्छे दिन........?
22 - पुस्तक समीक्षण - प्रथम - अजित सपकाळ - अकोला - वांगे अमर रहे - लेखक गंगाधर मुटे
23 - मागोवा - प्रथम - रवींन्द्र दळवी - नाशिक - उद्योग तंत्रज्ञानातून चतूरंग शेतीस संजीवनी
24 - मागोवा - द्वितीय - भारती सावंत - नवी मुंबई - मिळेल का बळीला न्याय?
25 - वैचारिक लेख - प्रथम - आदिनाथ ताकटे - अहिल्यानगर - बदल तर झालाच पाहिजे !
26 - वैचारिक लेख - द्वितीय - किशोरी पाटील - पालघर - बळीराजा सुखी केव्हा होणार
27 - वैचारिक लेख - चतुर्थ - अंकुश शिंगाडे - नागपूर - शेतमालाला भाव द्या
28 - प्रेरक लेख - द्वितीय - विनायक अंगाईतकर - अमरावती - शेतमालाचे भाव

29 - ललितलेख - द्वितीय - कृष्णा जावळे - बुलडाणा - कांद्याचे वांधे
30 - सुखद अनुभव - प्रथम - निर्मळ वैष्णवी - अहिल्यानगर - पुढचं पाऊल
31 - सुखद अनुभव - द्वितीय - साहेबराव तायडे - अकोला - योगायोगाने शेतमालाचा भाव
 
लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : मा. रिता ग्यानसिंग जाधव (मुंबई), मा. डॉ. संजय भाऊसाहेब दवंगे (अहिल्यानगर), मा. बालाजी मुंढे बिंधास्त किनगांवकर (लातूर), मा. रेखा जुगनाके (वर्धा), मा. शंकरराव घोरसे (नागपूर), मा. लक्ष्मीकांत कोटकर (नाशिक), मा. संजय कावरे (अकोला), मा. इरफान शेख (चंद्रपूर), मा. सतीश वखरे (वर्धा), मा. डॉ. मनीषा रिठे (वर्धा)

लेखनस्पर्धा संयोजक मंडळ : मा. मा. गंगाधर मुटे (वर्धा), मा. राजेन्द्र फंड (अहिल्यानगर), मा. संगीता थोरात (मुंबई), मा. मुक्तविहारी

 
सत्र - १० : दुपारी १२.३० ते ०१.३० : समारोपीय सत्र
 
अध्यक्ष : मा. श्री संजय पाटील यड्रावकर (कोल्हापूर)

प्रमुख अतिथी : मा. श्री. सावकर मादनाईक (कोल्हापूर)
सन्माननीय अतिथी : मा. कैलास तवार (छ. संभाजीनगर)
सन्माननीय अतिथी : मा. रमेश खांडेभराड (जालना)

सूत्रसंचालन : मा. गीता खांडेभराड (जालना)
 
शेतकऱ्यांच्या गर्जन गीताने समारोप



दुपारी  ०१.३० ते ०२.३०  : प्रतिनिधी स्नेहभोजन 
=-=-=-==-=-=-==-=-=-==-=-=-=
आयोजन समिती

 
स्वागताध्यक्ष : मा. आ. श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर
कार्याध्यक्ष : मा. श्री. गंगाधर मुटे
संयोजक : मा. अ‍ॅड श्री. सतीश बोरुळकर
आयोजन समिती : मा. श्री.बबनराव यादव, अध्यक्ष, (कोल्हापूर, मा. धनश्री पाटील (नागपूर)

नियोजन समिती :  मा.अ‍ॅड श्री. मनोज पाटील, मुंबई हायकोर्ट, (अध्यक्ष), मा. श्री.राजेंद्र कुचकर, मा. श्री. सुभाष गरड,  मा. श्री. राकेश पाटील (कोल्हापूर), मा. मनीषा रिठे, उपाध्यक्ष,शेतकरी साहित्य चळवळ (वर्धा)
संयोजन समिती : मा. श्री. संजय नांदणे,अध्यक्ष (कोल्हापूर) मा. प्रतिभा काळे, सचिव, शेती अर्थ प्रबोधिनी (वर्धा)
स्वागत समिती : मा. श्री. युवराज आण्णासाहेब पाटील, अध्यक्ष (कोल्हापूर) मा.उषा दरणे, मा. मनोरमा मुटे (वर्धा) 
व्यवस्थापन समिती : शिवम मुटे, मा. विनोद काळे (वर्धा) 
सभागृह व्यवस्था समिती : मा. गणेश मुटे, कु. कल्याणी काळे (वर्धा)
स्वागत कक्ष समिती : मा. सारंग दरणे,अध्यक्ष, विवेक मुटे (वर्धा)
=-=-=-=


मा. आ. श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर           

स्वागताध्यक्ष

 
मा. श्री. गंगाधर मुटे

कार्याध्यक्ष



मा. श्री. अ‍ॅड सतीश बोरुळकर
संयोजक
 
Ad प्रतिनिधी नोंदणी पद्धत  Ad 

https://baliraja.com/rep-regd

Ad कार्यक्रमपत्रिका Ad 

https://www.baliraja.com/kp12

Ad  नियोजन  Ad

https://baliraja.com/12-Ni

 

=-=-=-=-=-=-=-=-=-=-=


Attachment Size
Rail-Time-Table-Nagpur-Kolh.gif 44.01 KB
Rail-Time-Table-Kolhapur-Nagpur.gif 26.43 KB
Result-Sheet-Edited.gif 110.66 KB
12sss
१२ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
साहित्य चळवळ
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 12187 views

Comments (10)

महत्वाचे निवेदन : १ 

गंगाधर मुटे

Monday, January 13, 2025 - 17:30
Permalink
New

महत्वाचे निवेदन : १ 

 

            पूर्वानुभव असा आहे कि, अनेक स्पर्धाविजेते संमेलनाला येण्याचे कबुल करूनही प्रत्यक्षात येत नाहीत, त्यामुळे सन्मानचिन्ह (momento) वाया जातात. त्यावर केलेला खर्च व्यर्थ जातो. त्यामुळे सर्व विजेत्यांनी दि. १४/१/२०२५ पर्यंत आपली संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी करून घ्यावी. ज्यांनी नोंदणी केलेली असेल फक्त त्यांचे नावाचे सन्मानचिन्ह (momento) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती  https://baliraja.com/rep-regd  येथे उपलब्ध आहे.

 

विजेत्याला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल. मात्र प्रतिनिधींमार्फत पारितोषिक स्वीकारायचे असल्यास प्रतिनिधींची नोंदणी असणे आवश्यक आहे.

  • Log in or register to post comments
महत्वाचे निवेदन : २ 

गंगाधर मुटे

Monday, January 13, 2025 - 23:48
Permalink
New

महत्वाचे निवेदन : २ 



१३/०१/२०२५ पर्यंत प्रतिनिधी नोंदणी करणाऱ्या सर्वांना त्यांचे प्रतिनिधी क्रमांक कळवण्यात आलेले आहे. अग्रीम प्रतिनिधी नोंदणी करूनही जर कुणाला अद्याप प्रतिनिधी नोंदणी क्रमांक मिळाले नसतील तर त्यांनी कृपया संपर्क करावा.


  • Log in or register to post comments
महत्वाचे निवेदन : ३

गंगाधर मुटे

Tuesday, January 14, 2025 - 11:31
Permalink
New

महत्वाचे निवेदन : ३


कवी गझलकार यांची निवड पद्धत 

 

जयसिंगपूर येथे होणाऱ्या बाराव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनास उपस्थित राहणाऱ्या संमेलन प्रतिनिधी मधूनच कवी आणि गझलकार यांची निवड केली जाते आणि त्यांना निमंत्रित कवी, गझलकार म्हणून निमंत्रित केले जाते. प्रतिनिधी नोंदणी न करणाऱ्या कुणासही खास कवी/गझलकार म्हणून निमंत्रित केले जात नाही, ही आपली आजवरची चालत आलेली कार्यपद्धती आहे. 

 

परंतु संमेलन प्रतिनिधी म्हणून नोंदणी करणाऱ्यापैकी सर्वच कवी/गझलकारांची ओळख आयोजकांना असते असे नाही, त्यामुळे प्रतिनिधी म्हणून नोंदणी केलेल्या कवी/ गझलकारांनी आपली माहिती आयोजकांना देणे आवश्यक ठरते.

 

करिता प्रतिनिधी नोंदणी म्हणून नोंदणी केलेल्या कवी आणि गझलकार यांना विनंती आहे की त्यांनी खालील *Ad* लिंकवर क्लिक करून



https://baliraja.com/node/add/kaviselection



*Au* या लिंकवर क्लिक करून आपली माहिती आयोजकांना पुरवावी, जेणेकरून निमंत्रित कवी/गझलकार म्हणून त्यांचा नावाचा विचार केला जाऊ शकेल. वरील फ़ॉर्ममध्ये माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या प्रकाशित करा या बटणवर क्लिक करणे आवश्यक आहे. अन्यथा फॉर्म सबमिट होत नाही, याची नोंद घ्यावी.



टीप : आपले बळीराजा डॉट इन वर खाते असल्यास आपण Log In करून वरील लिंकवर माहिती भरल्यास आपण भरलेली माहिती आपणास https://baliraja.com/kg  या लिंकवर अर्थात ज्याची माहिती त्यालाच बघता येईल, इतरांना दिसणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

 

सहकार्याची अपेक्षा आहे 

  • Log in or register to post comments
रेल्वे टाईमटेबल

गंगाधर मुटे

Tuesday, January 14, 2025 - 22:15
Permalink
New

रेल्वे टाईमटेबल - जयसिंगपूर जाण्यासाठी - महाराष्ट्र एक्स्प्रेस 



रेल्वे टाइम टेबल

  • Log in or register to post comments
रेल्वे टाईमटेबल - जयसिंगपूर परतीसाठी - महाराष्ट्र एक्स्प्रेस

गंगाधर मुटे

Tuesday, January 14, 2025 - 22:18
Permalink
New

रेल्वे टाईमटेबल - जयसिंगपूर परतीसाठी - महाराष्ट्र एक्स्प्रेस 



रेल्वे टाइम टेबल

  • Log in or register to post comments
*महत्वाचे निवेदन : ४*

गंगाधर मुटे

Thursday, January 16, 2025 - 22:13
Permalink
New

*महत्वाचे निवेदन : ४*



कवी संमेलन आणि गझल मुशायऱ्यासाठी सूत्रसंचालन करण्याची कुणाची इच्छा असल्यास माझ्याशी व्हाटसपवर संपर्क करावा. सोबत यापूवीचे अनुभव लिहावेत. विचार केला जाऊ शकेल. 

  • Log in or register to post comments
*महत्वाचे निवेदन : ५*

गंगाधर मुटे

Monday, January 20, 2025 - 23:40
Permalink
New

*महत्वाचे निवेदन : ५*



कवीसंमेलनासाठी कवीची आणि गझल मुशायऱ्यासाठी गझलकारांची पहिली यादी https://baliraja.com/kp12 या लिंकवर प्रकशित करण्यात आलेली आहे. *प्रतिनिधि नोंदणी* करूनही ज्यांची नावे यादीत आली नसतील त्यांनी *तातडीने* उशिरात उशिरा 21/01/2025 पर्यंत खालील *Ad* लिंकवर क्लिक करून

https://baliraja.com/node/add/kaviselection

 

*Au* या लिंकवर क्लिक करून आपली माहिती आयोजकांना पुरवावी, जेणेकरून निमंत्रित कवी/गझलकार म्हणून त्यांचा नावाचा विचार केला जाऊ शकेल. वरील फ़ॉर्ममध्ये माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या प्रकाशित करा या बटणवर क्लिक करणे आवश्यक आहे. अन्यथा फॉर्म सबमिट होत नाही, याची नोंद घ्यावी.

  • Log in or register to post comments
महत्वाचे निवेदन : ६

गंगाधर मुटे

Tuesday, January 21, 2025 - 23:10
Permalink
New

*महत्वाचे निवेदन : ६*



कार्यक्रमपत्रिकेची रूपरेषा  जवळपास ९९ % पूर्ण झाली असून उद्या सायंकाळी (21-01-2025) ला पूर्ण होऊन प्रिंटिंगला जाईल.




१. काही त्रुटी अथवा उणिवा राहिल्या असल्यास कळवाव्यात.

२. नावे बरोबर आहेत किंवा नाही ते चेक करून घ्यावे.

३. प्रतिनिधी नोंदणी केलेल्यापैकी जे कवी/गझलकार आहेत व त्यांनी https://baliraja.com/node/add/kaviselection या लिंकवर त्यांच्याविषयी माहिती पुरवली आहे त्यांच्याच नावाचा विचार कविसंमेलन/मुशायरा करिता निवड करताना विचार करण्यात आलेला आहे.

४. ज्या स्पर्धा पारितोषिक विजेत्यांनी प्रतिनिधी नोंदणी केलेली आहे त्यांच्याच नावाचा विचार पुरस्कार वितरणासाठी केलेला आहे.



कार्यक्रम पत्रिका https://baliraja.com/kp12 या लिंकवर अवलोकनास उपलब्ध आहे.



करिता काही तृटी अथवा उणिवा आढळल्यास तातडीने निदर्शनास आणून देऊन सहकार्य करावे, ही विनंती 



सहकार्याच्या अपेक्षेत ! 

  • Log in or register to post comments
*कार्यपत्रिका* चांगल्या

गंगाधर मुटे

Sunday, February 2, 2025 - 16:13
Permalink
New

*कार्यपत्रिका* चांगल्या सुवाच्य अक्षरात खालील लिंकवर बघता येईल तसेच कार्यक्रम पत्रिकेत काही अपरिहार्य बदल झाले तर ते बदल याच लिंकवर उपलब्ध असतील.

 

https://baliraja.com/kp12

 

  • Log in or register to post comments
*महत्वाचे निवेदन : ७*

गंगाधर मुटे

Sunday, February 2, 2025 - 18:54
Permalink
New

महत्वाचे निवेदन : ७

 

https://youtu.be/O7LoiZ7m8OU

 

https://youtu.be/-lV-jFWRXL8

 

उदघाटन सत्र आणि समारोपीय सत्रात वरील गीत सादर करायचे आहे. विवेक मुटे गायन करेल पण त्याला साथ द्यायला २ -३ सहकारी पाहिजे आहे आहे. आपल्यापैकी कुणी इच्छूक असल्यास मला उशिरात उशिरा उद्यापर्यंत ९ ७ ३ ० ५ ८ २ ० ० ४  या नंबरवर व्हाटसप संदेश द्यावा. (साथ देण्यापुरता आवाज ठीकठाक असला तरी चालेल.)

  • Log in or register to post comments

Search

वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

User Menu

  • माझ्या वाचनखुणा
  • My Bookmarks

User login

  • Create new account
  • Reset your password

Who's online हजर पाहुणे

There are currently 1 users online.
  • admin
Who's new नवीन सदस्य
  • Narayan Sangale
  • Anil Ranjak Ch…
  • Sunit
  • lawateska
  • RAVICHAPKE
  • sanjaymeshram
  • डॉ. उपेंद्र बळ…
  • Subhash.patil
  • SNEHA TERDE
  • Adv Satish Borulkar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    1 day 9 hours ago
  • लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
    1 day 9 hours ago
  • आता तयार व्हावे
    1 day 10 hours ago
  • गंगाधरजी, "दुपट्टा घसरणे
    1 month 3 weeks ago
  • १५ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
    2 months 1 week ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ