Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर

|| आता तयार व्हावे | लढण्यास लेखणीने | रक्षण अबोलतेचे | करण्यास लेखणीने ||
|| लटकी-पुचाट वाणी | शिरजोर होत आहे | यावे रणात गच्ची | धरण्यास लेखणीने ||

   akrawe shetkari sahity sammelan     logo बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर    sharad joshi

शेती अर्थ प्रबोधिनी आणि शरद कृषी महाविद्यालय,
यड्रावकर शिक्षण व उद्योग समूह, जयसिंगपूर
यांच्या संयुक्त विद्यमाने 

बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर

दिनांक : शनिवार, दि. ८ व रविवार, दि. ९ फेब्रुवारी, २०२५ 
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह
जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर 

Ad प्रतिनिधी नोंदणी पद्धत  Ad 
https://baliraja.com/rep-regd

Ad कार्यक्रमपत्रिका Ad 
https://www.baliraja.com/kp12

Ad  नियोजन  Ad
https://baliraja.com/12-Ni

 
-=- कार्यक्रमपत्रिका -=-
 
        कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला जखडणाऱ्या मानवनिर्मित बेड्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र, अनर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाविषयीच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषि उद्योगीजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून शनिवार, दि. ८ व रविवार, दि. ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथे दोन दिवसीय १२ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
 
: कार्यक्रमाची रुपरेषा :
शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ 
 
सकाळी ०८.३० ते ०९.३० : अग्रीम नोंदणी केलेल्या प्रतिनिधींना प्रवेश पास वितरण
सकाळी ०८.३० ते ०९.०० : अल्पोपहार 
सकाळी ०९.३० ते १०.३० : ग्रंथ दिंडी

सकाळी १०.३० ते दुपारी ०१.०० : उद्घाटन सत्र

 
मराठी गौरवगीत, दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत, उद्‍घाटन आणि स्वागतसमारोह
 
संमेलनाध्यक्ष : मा. सौ. सरोजताई काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेत्या तथा लेखिका
उदघाटक :  मा. अ‍ॅड. वामनराव चटप, माजी आमदार संसदपटू तथा ज्येष्ठ शेतकरी नेते 
प्रमुख अतिथी : मा. श्री. 
स्वागताध्यक्ष : मा. आ. श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर, विधानसभा सदस्य 
कार्याध्यक्ष : मा. श्री. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष, शेतकरी साहित्य चळवळ 
संयोजक : मा. श्री. अ‍ॅड सतीश बोरुळकर, मुंबई हायकोर्ट
सूत्रसंचालन : मा. डॉ. मनीषा रिठे, उपाध्यक्ष, शेतकरी साहित्य चळवळ
 
मराठी मायभाषा गौरवगीत - नमो मायभाषा जयोस्तु मराठी
 
शेतकरी नमनगीत : अविरत अवनीवर जो घाम गळवतो, त्या देवाला मी नमन करितो
गीत : मा. गंगाधर मुटे
संगीत संयोजन : मा. गणेश मुटे
वाद्यवृंद : ज्ञानेश पोहाणे 
गायक :  विवेक मुटे, तेजू कोपरकर, स्वरा पोहाणे
 
दुपारी  ०१.०० ते ०३ .०० : मध्यावकाश : प्रतिनिधी स्नेहभोजन 
 
सत्र - २ : दुपारी ०३.०० ते ०४.०० :  परिसंवाद - १
विषय : पश्चिम महाराष्ट्राची शेती तंत्र आणि मंत्र
 
अध्यक्ष : मा. 
सूत्रसंचालन : मा. श्री.बबनराव यादव 
सहभाग : मा. डॉ. श्री. व्ही.एन. शिंदे, (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर),  मा. श्री. दशरथ पारेकर (जेष्ठ संपादक, लेखक, शेती अभ्यासक), मा. डॉ. श्री. राजेंद्र कुंभार (माजी प्राचार्य, वक्ते), मा. श्री.रावसाहेब पुजारी (संपादक, शेती प्रगती, शेती अभ्यासक)
 
सत्र - ३  : ०४.०० ते  ०५.३० : शेतकरी कवी संमेलन - १
 
अध्यक्ष : मा. 
सूत्रसंचालन : मा. 
सहभाग : मा. सौ. नीलम रमेश माणगावे, मा. श्री. अविनाश केशव सगरे, मा. श्री. राकेश मायगोंडा पाटील,  मा. श्री. राजेंद्र बाळासो कुचकर,  श्री. विजयकुमार बेळंके (कोल्हापूर), मा.प्राची लाहोळकार-मोहोड, मा.सागर लाहोळकार (अकोला), मा.खुशाल गुल्हाने (अमरावती),   मा.निर्मळ नानासाहेब (अहमदनगर), मा.राजेंद्र फंड (अहिल्यानगर), मा.एम. ए. रहीम 'बंदी' (चंद्रपूर), मा.लक्ष्मीकांत कोतकर (धुळे), मा.साईनाथ रहाटकर (नांदेड), मा.सुरेखा बोरकर, मा.उपेंद्र महात्मे (नागपूर), मा.सुभाष उमरकर, मा.विशाल औताडे, मा.रवीद्र दळवी (नाशिक), मा.किशोर देशमुख (परभणी), मा.किशोरी पाटील (पालघर), मा.अनंत मुंडे, मा.संजय आघाव, मा.सिद्धेश्वर इंगोले, मा.बालाजी कांबळे, मा.दत्ता वालेकर (बीड), मा.राजेश अंगाईतकर, मा.महेश कोंबे (यवतमाळ), मा.संगीता थोरात (रायगड), मा.रंगनाथ तालवटकर, मा.भालचंद्र डंभे (वर्धा)
लाखतकार : मा. 
सत्र - ४  : ०५.३० ते  ०७.०० :   परिसंवाद - २ 
विषय : शेतीला वारंवार कर्जमुक्ती कशाला हवी?
 
अध्यक्ष : मा. अनिल घनवट (अहमदनगर)
सूत्रसंचालन : 
सहभाग : मा. शैलजाताई देशपांडे (वर्धा), मा. सीमा नरोडे (पुणे), डॉ. आदिनाथ ताकटे (अहमदनगर)

सत्र - ५   : ०७.०० ते  ०८.०० :   परिसंवाद - ३ 

विषय : शेतीचा एकच आधारस्तंभ फक्त चौथा स्तंभ
 
अध्यक्ष : मा. 
सूत्रसंचालन : 
बीजभाषण : 
मा. गंगाधर मुटे (वर्धा)
सहभाग : मा. राजकुमार चौगुले (कोल्हापूर), मा. ज्ञानेश उगले (नाशिक), 
 

रात्री ०८.०० वाजता : प्रतिनिधी स्नेहभोजन 

 
=-=-=-=-=-=-=
रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ 
 
सकाळी ०८.०० ते ०८.३०  : अल्पोपहार 
 
सत्र - ६ : सकाळी ०९.०० ते १०.३० : भक्ती प्रभात
 
अक्षांशस्वर, दिव्यदृष्टी कलाकार, मुंबई प्रस्तुत
 
“शेतकरी भक्ती प्रभात”
संगीत संचालक : मा. बिपीन वर्तक
निवेदिका : मा. विद्या बोरुळकर 
संकल्पना व निर्मिती : मा. सतीश बोरुळकर
सहभागी कलाकार : मा. महेश उमरानिया, मा. संध्या उमरानिया, मा. प्रशांत बानिया, मा. जयेश बानिया, मा. देविदास पालवे, मा. हर्षवर्धन वर्तक, मा. महेश नाईक   
************
 
सत्र - ७ : १०.३० ते  १२.००  : शेतकरी गझल मुशायरा
 
अध्यक्ष : मा. 
सूत्रसंचालन : मा. 
सहभाग : मा. सुनील बावणे 'निल', मा. मुक्तविहारी (चंद्रपूर), मा. चंद्रकांत कदम 'सन्मित्र' (नांदेड), मा. नंदकिशोर ठोंबरे (नाशिक), मा. अविनाश कासांडे, सुपेकर (परभणी), मा. दिवाकर जोशी (बीड), मा. गंगाधर मुटे (वर्धा)
 
सत्र - ९ : दुपारी १२.०० ते १२.३० : 
पारितोषिक, पुरस्कार वितरण समारंभ 
 
अध्यक्ष : मा. 
प्रमुख अतिथी : मा. श्री.बबनराव यादव 
विशेष अतिथी : मा. श्री. युवराज आण्णासाहेब पाटील
सन्माननीय अतिथी : मा. श्री. संजय नांदणे
सन्माननीय अतिथी : 
सूत्रसंचालन : मा. रमेश खांडेभराड व मा. गीता खांडेभराड (जालना)
 
लेखनप्रकारनिहाय विजेते

 
लेखनस्पर्धा
 
 

 लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : मा. रिता ग्यानसिंग जाधव (मुंबई), मा. डॉ. संजय भाऊसाहेब दवंगे (अहमदनगर), मा. बालाजी मुंढे बिंधास्त किनगांवकर (लातूर), मा. रेखा जुगनाके (वर्धा), मा. शंकरराव घोरसे (नागपूर), मा. लक्ष्मीकांत कोटकर (नाशिक), मा. संजय कावरे (अकोला), मा. इरफान शेख (चंद्रपूर), मा. सतीश वखरे (वर्धा), मा. डॉ. मनीषा रिठे (वर्धा)
लेखनस्पर्धा संयोजक मंडळ : मा. मा. गंगाधर मुटे (वर्धा), मा. राजेन्द्र फंड (अहिल्यानगर), मा. संगीता थोरात (मुंबई), मा. मुक्तविहारी

 
समारोपीय सत्र
 
सत्र - १० : दुपारी १२.३० ते ०१.३० 
 
अध्यक्ष : मा. श्री अनिल बागने
प्रमुख अतिथी : मा. 
विशेष अतिथी : मा.
सन्माननीय अतिथी : मा.
सन्माननीय अतिथी : 
सूत्रसंचालन : 
 
बळीराजाच्या आरतीने समारोप

दुपारी  ०१.३० ते ०२.३०  : प्रतिनिधी स्नेहभोजन 

=-=-=-=
आयोजन समिती
 
स्वागताध्यक्ष : मा. आ. श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर
कार्याध्यक्ष : मा. श्री. गंगाधर मुटे
संयोजक : मा. अ‍ॅड श्री. सतीश बोरुळकर

आयोजन समिती : मा. श्री.बबनराव यादव  (अध्यक्ष), 

नियोजन समिती : मा. श्री.राजेंद्र कुचकर, जयसिंगपूर (अध्यक्ष), मा.अ‍ॅड श्री. मनोज पाटील, मुंबई हायकोर्ट, मा. प्रतिभा काळे (सचिव, शेती अर्थ प्रबोधिनी), मा. मनीषा रिठे (उपाध्यक्ष,शेतकरी साहित्य चळवळ)

 
संयोजन समिती : मा. श्री. संजय नांदणे, जयसिंगपूर (अध्यक्ष),
 
स्वागत समिती : मा. श्री. युवराज आण्णासाहेब पाटील, जयसिंगपूर (अध्यक्ष), मा.उषा दरणे, मा. मनोरमा मुटे (वर्धा) 
 
व्यवस्थापन समिती : शिवम मुटे, मा. विनोद काळे, 
 
सभागृह व्यवस्था समिती : मा. गणेश मुटे, कु. कल्याणी काळे (वर्धा)
 
स्वागत कक्ष समिती : मा. सारंग दरणे (अध्यक्ष), मा. सौरभ मुटे (वर्धा)
=-=-=-=
 
 
 

- गंगाधर मुटे

संस्थापक अध्यक्ष
अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ
=-=-=-=
Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 13/01/2025 - 17:30. वाजता प्रकाशित केले.
    महत्वाचे निवेदन : १ 
     
                पूर्वानुभव असा आहे कि, अनेक स्पर्धाविजेते संमेलनाला येण्याचे कबुल करूनही प्रत्यक्षात येत नाहीत, त्यामुळे सन्मानचिन्ह (momento) वाया जातात. त्यावर केलेला खर्च व्यर्थ जातो. त्यामुळे सर्व विजेत्यांनी दि. १४/१/२०२५ पर्यंत आपली संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी करून घ्यावी. ज्यांनी नोंदणी केलेली असेल फक्त त्यांचे नावाचे सन्मानचिन्ह (momento) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती  https://baliraja.com/rep-regd  येथे उपलब्ध आहे.
     
    विजेत्याला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल. मात्र प्रतिनिधींमार्फत पारितोषिक स्वीकारायचे असल्यास प्रतिनिधींची नोंदणी असणे आवश्यक आहे.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 13/01/2025 - 23:48. वाजता प्रकाशित केले.

    महत्वाचे निवेदन : २ 

    १३/०१/२०२५ पर्यंत प्रतिनिधी नोंदणी करणाऱ्या सर्वांना त्यांचे प्रतिनिधी क्रमांक कळवण्यात आलेले आहे. अग्रीम प्रतिनिधी नोंदणी करूनही जर कुणाला अद्याप प्रतिनिधी नोंदणी क्रमांक मिळाले नसतील तर त्यांनी कृपया संपर्क करावा.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 14/01/2025 - 11:31. वाजता प्रकाशित केले.

    महत्वाचे निवेदन : ३

    कवी गझलकार यांची निवड पद्धत 
     
    जयसिंगपूर येथे होणाऱ्या बाराव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनास उपस्थित राहणाऱ्या संमेलन प्रतिनिधी मधूनच कवी आणि गझलकार यांची निवड केली जाते आणि त्यांना निमंत्रित कवी, गझलकार म्हणून निमंत्रित केले जाते. प्रतिनिधी नोंदणी न करणाऱ्या कुणासही खास कवी/गझलकार म्हणून निमंत्रित केले जात नाही, ही आपली आजवरची चालत आलेली कार्यपद्धती आहे. 
     
    परंतु संमेलन प्रतिनिधी म्हणून नोंदणी करणाऱ्यापैकी सर्वच कवी/गझलकारांची ओळख आयोजकांना असते असे नाही, त्यामुळे प्रतिनिधी म्हणून नोंदणी केलेल्या कवी/ गझलकारांनी आपली माहिती आयोजकांना देणे आवश्यक ठरते.
     
    करिता प्रतिनिधी नोंदणी म्हणून नोंदणी केलेल्या कवी आणि गझलकार यांना विनंती आहे की त्यांनी खालील Ad लिंकवर क्लिक करून

    https://baliraja.com/node/add/kaviselection

    Au या लिंकवर क्लिक करून आपली माहिती आयोजकांना पुरवावी, जेणेकरून निमंत्रित कवी/गझलकार म्हणून त्यांचा नावाचा विचार केला जाऊ शकेल. वरील फ़ॉर्ममध्ये माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या प्रकाशित करा या बटणवर क्लिक करणे आवश्यक आहे. अन्यथा फॉर्म सबमिट होत नाही, याची नोंद घ्यावी.

    टीप : आपले बळीराजा डॉट इन वर खाते असल्यास आपण Log In करून वरील लिंकवर माहिती भरल्यास आपण भरलेली माहिती आपणास https://baliraja.com/kg  या लिंकवर अर्थात ज्याची माहिती त्यालाच बघता येईल, इतरांना दिसणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
     

    सहकार्याची अपेक्षा आहे 

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 14/01/2025 - 22:15. वाजता प्रकाशित केले.

    रेल्वे टाईमटेबल - जयसिंगपूर जाण्यासाठी - महाराष्ट्र एक्स्प्रेस 

    रेल्वे टाइम टेबल

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 14/01/2025 - 22:18. वाजता प्रकाशित केले.

    रेल्वे टाईमटेबल - जयसिंगपूर परतीसाठी - महाराष्ट्र एक्स्प्रेस 

    रेल्वे टाइम टेबल

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 16/01/2025 - 22:13. वाजता प्रकाशित केले.
    *महत्वाचे निवेदन : ४*

    कवी संमेलन आणि गझल मुशायऱ्यासाठी सूत्रसंचालन करण्याची कुणाची इच्छा असल्यास माझ्याशी व्हाटसपवर संपर्क करावा. सोबत यापूवीचे अनुभव लिहावेत. विचार केला जाऊ शकेल. 

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 20/01/2025 - 23:40. वाजता प्रकाशित केले.

    *महत्वाचे निवेदन : ५*

    कवीसंमेलनासाठी कवीची आणि गझल मुशायऱ्यासाठी गझलकारांची पहिली यादी https://baliraja.com/kp12 या लिंकवर प्रकशित करण्यात आलेली आहे. *प्रतिनिधि नोंदणी* करूनही ज्यांची नावे यादीत आली नसतील त्यांनी *तातडीने* उशिरात उशिरा 21/01/2025 पर्यंत खालील Ad लिंकवर क्लिक करून

     
    Au या लिंकवर क्लिक करून आपली माहिती आयोजकांना पुरवावी, जेणेकरून निमंत्रित कवी/गझलकार म्हणून त्यांचा नावाचा विचार केला जाऊ शकेल. वरील फ़ॉर्ममध्ये माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या प्रकाशित करा या बटणवर क्लिक करणे आवश्यक आहे. अन्यथा फॉर्म सबमिट होत नाही, याची नोंद घ्यावी.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 21/01/2025 - 23:10. वाजता प्रकाशित केले.

    *महत्वाचे निवेदन : ६*

    कार्यक्रमपत्रिकेची रूपरेषा  जवळपास ९९ % पूर्ण झाली असून उद्या सायंकाळी (21-01-2025) ला पूर्ण होऊन प्रिंटिंगला जाईल.

    १. काही त्रुटी अथवा उणिवा राहिल्या असल्यास कळवाव्यात.
    २. नावे बरोबर आहेत किंवा नाही ते चेक करून घ्यावे.
    ३. प्रतिनिधी नोंदणी केलेल्यापैकी जे कवी/गझलकार आहेत व त्यांनी https://baliraja.com/node/add/kaviselection या लिंकवर त्यांच्याविषयी माहिती पुरवली आहे त्यांच्याच नावाचा विचार कविसंमेलन/मुशायरा करिता निवड करताना विचार करण्यात आलेला आहे.
    ४. ज्या स्पर्धा पारितोषिक विजेत्यांनी प्रतिनिधी नोंदणी केलेली आहे त्यांच्याच नावाचा विचार पुरस्कार वितरणासाठी केलेला आहे.

    कार्यक्रम पत्रिका https://baliraja.com/kp12 या लिंकवर अवलोकनास उपलब्ध आहे.

    करिता काही तृटी अथवा उणिवा आढळल्यास तातडीने निदर्शनास आणून देऊन सहकार्य करावे, ही विनंती 

    सहकार्याच्या अपेक्षेत ! 

    शेतकरी तितुका एक एक!

  • पाने