Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

//भाव द्या //

Main page content

By अतिथी सदस्य (-) | 11:52 PM IST, रवी September 22, 2024
निमंत्रितांचे लेखन

भाव द्या

तुम्ही फक्त भाव द्या
पीकवायच कस ते आमच आम्ही बघून घेऊ
भाव नसन देण होत तर आमच्या मार्गातील अडथळा दूर करा
तेवढही नसेल जमत तर राजकारणातून दुर सरा//1//

कारण भाव मागुन मिळत नसतो हे आम्हालाही माहीत आहे
मागायचा नाही तर कसा मीळवायचा असतो तेवढी हीमंत आमच्यात आहे फक्त तुम्ही दुर सरा//2//

शेतकरी तसाही स्वातंत्र्याचा उपभोग्ता आहे
त्याला झुंडीने राहन नाही जमत
कारण तो वाघ आहे
त्याला शीकार कसी करायची त्याला चांगला ठाव आहे फक्त तुम्ही दुर सरा//3//

कवी सुधाकर लक्ष्मण राव थेटे
मु . मोगरा पो .जवळा धोत्रा ता चादुर रेल्वे
जी.अमरावती

अतिथी सदस्य या आय डी ने

गंगाधर मुटे

बुधवार, September 25, 2024 - 22:56
Permalink
New

अतिथी सदस्य या आय डी ने प्रकाशित झालेली प्रवेशिका पात्र ठरणार नाही 



१ . ज्यांनी अजूनही बळीराजावर सदस्यत्व घेऊन आय डी तयार केलेली नाही त्यांनी सदस्यत्व घेऊन आय डी तयार करून मला कळवावे. त्यानंतरच पुढील प्रोसेस होईल.



२. ज्यांनी प्रवेशिका प्रकाशित केल्या आहे पण लेखक म्हणून अतिथी सदस्य (-) आले आहे त्यांनी मला प्रवेशिकेचे शीर्षक आणि आपला आय डी कळवावा.

 

IT कार्यशाळा - वेबसाईटवर Sign Up कसे करावे? सदस्यत्व कसे घ्यावे - https://baliraja.com/it-7

 

IT कार्यशाळा - लेखनस्पर्धेत लेखन कसे करावे? - https://baliraja.com/it-15

 

संपादन/Edit कसे करावे? - https://baliraja.com/it-15



- गंगाधर मुटे

  • Log in or register to post comments
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे

गंगाधर मुटे

सोमवार, September 30, 2024 - 14:10
Permalink
New

स्पर्धेच्या नियमाप्रमाणे अतिथी सदस्य म्हणून सादर केलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरता येणार नाही. लॉगिन करून सादर केलेल्या फक्त प्रवेशिका पात्र ठरतील.

या संबंधात वारंवार सूचना देऊनही आपण दखल घेतलेली नाही.

आज 30 सप्टेंबर रोजी तशी सुधारणा झाली नाही तर सदर प्रवेशिका डिलीट करण्यात येईल, कृपया नोंद घ्यावी.

  • Log in or register to post comments
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे

गंगाधर मुटे

मंगळवार, October 1, 2024 - 10:59
Permalink
New

स्पर्धेच्या नियमाप्रमाणे अतिथी सदस्य म्हणून सादर केलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरता येणार नाही. लॉगिन करून सादर केलेल्या फक्त प्रवेशिका पात्र ठरतील.

या संबंधात वारंवार सूचना देऊनही आपण दखल घेतलेली नाही.

त्यामुळे नाईलाजाने सदर प्रवेशिका स्पर्धेतून बाद करून निमंत्रितांचे लेखन या विभागात हलवली आहे, कृपया नोंद घ्यावी. :R:

  • Log in or register to post comments
भाव द्या... खरे आहे

Liladhardawande786

गुरुवार, October 17, 2024 - 14:31
Permalink
New

भाव द्या... खरे आहे

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • Like
  • 6631 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,263 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,153 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,226 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,005 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,481 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,362 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,193 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,820 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,098 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 8,994 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,050 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,242 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,235 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,633 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,968 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,259 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,361 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,617 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,430 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 5 सदस्य उपस्थित आहेत.
  • दत्ता वालेकर
  • मुक्तविहारी
  • admin
  • Rutuja Bane
  • Seema Bhamare

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 60 *
Who's new नवीन सदस्य
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam

Recent comments ताजे प्रतिसाद

  • सकाळी *तांब्या* घेऊन
    2 hours 26 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    17 hours 43 minutes ago
  • (विषय दिलेला नाही)
    17 hours 51 minutes ago
  • साध्या, सहज पण तितक्याच धारदार शब्दांत
    18 hours 1 minute ago
  • अतिशय संवेदनशील रचना!
    18 hours 3 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 118
किती चाटणार भारतपुत्रा? 40
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 39
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 38
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 37
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 36
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 35
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 34
कापला रेशमाच्या सुताने गळा 31
माझे फेसबूक स्टेटस-1 20
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 15
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 12
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 11
आजचे शेतमालाचे बाजारभाव 10
माझे फेसबूक स्टेटस - 2 9
किसान क्रांती 9
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 5
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 5
दुष्काळ... 4
६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन 4
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 217,992
माझे फेसबूक स्टेटस-1 180,936
शुभारंभ 134,905
रानमेवा - भूमिका 109,385
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,387
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,298
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,534
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,776
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,577
उद्देश आणि भूमिका 77,438
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,473
विचारपूस 71,700
गणपतीची आरती ॥३५॥ 67,713
सत्कार समारंभ : वर्धा 66,725
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,290
किती चाटणार भारतपुत्रा? 61,576
जात्यावरची गाणी 56,000
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,403
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,037
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,345
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini