नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
"माझी मुलं व्हीआयपी
का करतोस जाच
भिकारड्या रखवालदारा
बोटं उठवीन
पाच
नेतेमंडळी खिशात माझ्या
फुकट नको दंगा
जादा हुशारी दाखवशील
तर
जिंदा गाड दूंगा"
"अरे जारे जा बादशहा नाटकी
हुशारी दाखवायला शोध कुणी नटी
नाही तुझा चमचा मी
मी आहे इथला सिक्युरिटी
तू आणि इतर सगळेच मला सारखे
ऐसा चोप दूंगा बेटे चलते चलते की
समझेगा हम भी है राही ’प्यारके’.. "
"चूप बे ए सिक्युरिटी
पुलीस माझ्या मागे ग्यारा मुल्कांची
पडलो तरी रावण आहे मी
जनता खुळी माझ्या झुल्पांची
भुंकू नकोस, गप्प राहा
मुरगळून टाकीन तुझी मान
हलाल करीन बे तेरेको
माय नेम ईज खान"
"अरे पोकळ बाजीगर
पाह्यलास का ’स’ चा ’फ’ ’कमीने’
मी बी म्हणतो ’ग’ चा ’म’
लाथ घालीन तुझ्या ’मां’डीवर
मग करशील ’ओम शांती ओम’
अरे बीडीफुंक्या, आधीच छातीचा झालाय भाता
आमच्या लाथा खाशील तर आठवेल तुला माता
आता चुप राहा आणि गाठ आपलं घर
पाच वर्षं स्टुडीओतच नं’मा’ नाच कर"
(कृपया हा संवाद 'केवळ विनोद' म्हणून लाईटली घ्यावा)
प्रतिक्रिया
मस्त
मस्त मस्त.
शेतकरी तितुका एक एक!
आभार
गंगाधरजी, आभारी आहे.
प्रद्युम्नसंतु
पाने