पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
.सीमेंटचा दगड..
बाजरी पेरली बाजरी उगवली गहू पेरला, गहू उगवला माझी मागची पीढ़ी खपली..!
मी बोअरवेल ने पाणी पेरलं बुलढोझर ने आभाळ पेरलं मी पेरत गेलो माझ्यातुन हरवलेलं मानुसपण..! आता मला प्रश्न पडलाय, न पेरताच कसा आलाय उगवून हां सीमेंटचा दगड..?
मातीनंच घेतलंय का हे असलं सोंग.. की समजलंय मातीलाच उता-यावर झालीय 'अँम्युनीटि'ची नोंद..!!
sea.jopulkar (सागरजाधवजोपुळकर) चांदवड 9404805068
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
सुरेख कविता.
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!