Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

ट्रॅक्टर

Main page content

By Subhash.patil | 3:41 PM IST, मंगळ November 24, 2026
छंदमुक्त कविता

ट्रॅक्टर
काळया मातीत मातीत, ट्रॅक्टर चालते| ट्रॅक्टर चालते, ट्रॅक्टर चालते|
मालक डिझेल टाकते, ड्रायव्हर त्याला र
हाकते|
काळया मातीत मातीत ....||१||
नागराले जोडता, नागरणी शेताची करते|
बैल जोडीच्या जीवाले, लय आराम पडते|
वखराले जोडता , वखरणी शेताची करते|
शेतकऱ्याच्या जीवाले,लय आराम पडते|
रोटर जोडता मशागत वावराची करते|
भुसभुशीत करून निघा शेताची राखते|
निगा शेताची राखते, ट्रॅक्टर चालते|
काळया मातीत मातीत....||२||
पेरणी यंत्राला जोडता, ओल्या शेताला पेरते|
बियाण्याला टाकता, पेरणी बियाची करते|
खताला टाकता, बिया सोबत पेरते|
शेतकऱ्याच्या जीवाला, लय आराम पडते|
खते बियाला टाकते, रासण्या शेताच्या करते|
रासने शेताच्या करते, ट्रॅक्टर चालते|
काळया मातीत मातीत......||३||
फवारणी यंत्राला जोडता, फवारणी पिकाची करते|
मळणी यंत्राला जोडता, रास धान्याची टाकते|
शेतकऱ्याच्या जीवाला, लय आराम पडते|
ट्रॉली ट्रॅक्टरला जोडता, धन्य घराला आणते|
ट्रॅक्टर चालते , काळया मातीत .....||४||
डॉ.सुभाष लक्ष्मण पाटील
संत ज्ञानेश्वर महाविद्यालय
सोयगाव छ. संभाजीनगर

  • Log in or register to post comments
  • 32 views

प्रतिसाद (3)

डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर,…

डॉ. मीरा पंडित

शनीवार, November 28, 2026 - 17:08
Permalink
New

डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर, तुमची 'ट्रॅक्टर' ही कविता वाचताना प्रत्यक्ष काळ्या मातीतील शेतीचा संपूर्ण प्रवास डोळ्यांसमोर जिवंत उभा राहतो. आधुनिक शेतीतील यंत्रांचे महत्त्व आणि त्यामुळे शेतकरी राजा व त्याच्या बैलजोडीला मिळणारा आधार तुम्ही ज्या अस्सल ग्रामीण बाजात मांडला आहे, त्याला खरंच दाद द्यावीशी वाटते.
या कवितेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची सुंदर लय आणि गेयता! "काळया मातीत मातीत, ट्रॅक्टर चालते" हे ध्रुवपद वाचताच या कवितेला एक छान लोकगीताचा ठेका प्राप्त होतो. नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटरने जमीन भुसभुशीत करणे, पेरणी, फवारणी, मळणी आणि शेवटी ट्रॉलीतून धान्याची रास घरापर्यंत आणणे—शेतीच्या या प्रत्येक टप्प्याचे वर्णन अत्यंत अचूक आणि ओघवत्या शब्दांत केले आहे.
कवितेतील "बैल जोडीच्या जीवाले, लय आराम पडते" आणि "शेतकऱ्याच्या जीवाले, लय आराम पडते" या ओळींमधून कष्टकऱ्यांबद्दलची तुमची संवेदनशीलता आणि आपुलकी स्पष्टपणे जाणवते. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करतानाही कवितेचा गोडवा आणि अस्सल गावरान भाषेचा गोडसपणा कुठेही कमी झालेला नाही.
अशा या ऊर्जादायी, लोकगीतासारख्या गुणगुणाव्याशा वाटणाऱ्या कवितेबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

  • Log in or register to post comments
धन्यवाद

Subhash.patil

शनीवार, November 28, 2026 - 18:54
Permalink
New

धन्यवाद

  • Log in or register to post comments

In reply to डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर,… by डॉ. मीरा पंडित

धन्यवाद

Subhash.patil

शनीवार, November 28, 2026 - 18:55
Permalink
New

धन्यवाद

  • Log in or register to post comments

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,347 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,222 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,264 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,047 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,499 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,398 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,223 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,876 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,113 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,018 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,426 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,288 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,268 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,643 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,286 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,378 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,629 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,439 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 258 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    24 minutes 36 seconds ago
  • धन्यवाद
    25 minutes 38 seconds ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    2 hours 5 minutes ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    2 hours 8 minutes ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    2 hours 9 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
आजचे शेतमालाचे बाजारभाव 534
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 192
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 109
माझे फेसबूक स्टेटस - 2 94
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 87
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 80
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 77
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 69
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 67
किती चाटणार भारतपुत्रा? 66
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 62
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 53
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 51
विचारपूस 43
कापला रेशमाच्या सुताने गळा 38
उद्देश आणि भूमिका 38
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 34
पोळ्याच्या झडत्या 33
माझे फेसबूक स्टेटस-1 32
नागपुरी तडका - ई पुस्तक 31
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,101
माझे फेसबूक स्टेटस-1 181,053
शुभारंभ 134,971
रानमेवा - भूमिका 109,399
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,524
आजचे शेतमालाचे बाजारभाव 93,686
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,553
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 83,061
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,641
उद्देश आणि भूमिका 77,655
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 74,090
विचारपूस 71,897
गणपतीची आरती ॥३५॥ 67,898
सत्कार समारंभ : वर्धा 66,752
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,369
किती चाटणार भारतपुत्रा? 62,051
जात्यावरची गाणी 56,056
माझे फेसबूक स्टेटस - 2 50,103
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,092
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,444
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini