
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माती
या माती मध्ये जन्मलो होतो
तिच्या मध्ये हसलो होतो, फिरलो होतो,
खेळलो होतो, रडलो होतो.
तिच्या सुगंधाचा अस्वाद घेत होतो
तिच्या अस्मितेसाठी आज ही लढलो होतो.
माती ती मातीच होती
माझ्यासाठी ती अभिमानी होती
जन्म हीच माती देत होती
मृत्यु नंतर हीच माती
लेकराला कुशीमध्ये घेत होती
हीच ती माती होती
माती ती माती होती
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
४१३१३०
मो.नं:-८६००१३८५२५
nageshtipare.blogspot.com
Comments
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
माती झाली
माती केली
मातीमध्ये लिडबीड न होता
मुक्तछन्द जोपासण्यास खरच अजूनही वाव आहे.....
धन्यवाद
Pages