पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी गीत-Audio-MP3
काव्यधारा
हंबरून वासराले चाटते जवा गाय तवा मले तिच्यामधी दिसते माही माय
आया-बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा आनं दुष्काळात मायचा माह्या आटला होता पान्हा पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाये तवा मले पिठामधी दिसते माही माय
बाप माह्या मायच्यामांगं रोज लावी टुमनं बास झालं शिक्षण आता हाती घेऊ दे रुम्नं शिकून शान आता कोणता मास्तर होणार हायं? तवा मले मास्तरमधी दिसते माही माय
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.