नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शरद जोशींचे चारित्र्य अभ्यासक्रमात लावा : नाना पाटेकर
Vdo लिंक >>> https://youtu.be/piN6ekpSoyE?si=wduoENXQ44voaI_M
सविस्तर भाषण लवकरच
नाना पाटेकर यांचे आगमन
Nana Patekar नाना पाटेकर महात्मा फुले व युगात्मा शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करताना
नाना पाटेकर यांचे स्वागत सत्कार करताना गंगाधर मुटे
साहित्यिकांना संबोधित करताना नाना पाटेकर
साहित्यिकांना संबोधित करताना नाना पाटेकर
माझी गझल निराळी या गझलसंग्रहाचे विमोचन करताना नाना पाटेकर
नाना पाटेकर यांना कणसातील माणसे हा शेतकरी कवितासंग्रह सस्नेह भेट देताना डॉ. मनीषा रिठे
नाना पाटेकर यांना अंगारवाटा सस्नेह भेट देताना गणेश मुटे