पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
(मतला) काहीच योग नाही जुळणार आज आहे. माणूस माणसाला तुटणार आज आहे.
(हुस्नेमतला) गावात राजनेते सुटणार आज आहे. सावध रहा मुकद्दर फुटणार आज आहे.
(१ ला शेर) खुपसून दात अपुल्या विषजन्य भाषणांचे, जनतेस भाबड्या ते डसणार आज आहे.
(अंतिम शेर) कैवार शेत्कऱ्यांचा घेऊन फक्त तोंडी, गठ्ठा मते तयांची लुटणार आज आहे.
(मक़ता) 'रविपाल' का रडावे लाचार भारतावर? मी छान लोकशाही हसणार आज आहे!
°°° वृत्त: आनंदकन
हुस्ने मतला क्या बात है
R.A.Burbure
धन्यवाद रमेश!
Dr. Ravipal Bharshankar
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
सुंदर सर जी
हुस्ने मतला क्या बात है
R.A.Burbure
धन्यवाद
धन्यवाद रमेश!
Dr. Ravipal Bharshankar