पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
घट अमृताचा
लपेटून चिंध्यांत घट अमृताचा, न देखे कुणीही, शिवेना कुणी लपेटून चिंध्यांस रेशीमवस्त्रे, अशी होय गर्दी, हटेना कुणी
किती वाटले छान हे गाव तेव्हा, जरासा उडालो विमानातुनी इथे मात्र मेले कुणीही दिसेना, तरी का तजेला दिसेना कुणी?
असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी
समाजात या हिंस्र भाषा नसावी, नसो स्थान लाठी व काठीस त्या परी या मुक्यांची कळे भाव-भाषा, असे ज्ञान सत्तेस दे ना कुणी
भरारीस उत्तुंग झेपावतो मी, कवी कल्पनेला ’अभय’ गाठतो
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.