नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
विश्वस्तरीय ऑनलाईन लेखनस्पर्धा-२०२०
काव्य लेखनाचा विषय : शेती आणि कोरोना
शीर्षक: स्वप्नभंग
प्रामाणिक एक व्यवसाय
शेती म्हणून संबोधतात,
बळीराजाच्या मेहनतीची
प्रतीक सुरेख दिसतात.!
टाळेबंदीच्या दुष्ट काळात
शेतकरी हतबल झाला
शेतमजूरही दुरावल्यावर
सावरतोय तो स्वतःला.!
शिक्षण जरी कमी असले
तरी व्यवहाराचे पूर्ण ज्ञान,
कोरोना भीषण संकटांमुळे
शेतकरी ठरलाय अज्ञान.!
उत्साहाने मेहनत घेऊन
शेतकरी पीक कमावतो,
कर्जबाजारी झाल्यावर
जमीन स्वतःची गमावतो.!
कोरोना विषारी विळख्याने
शेतकऱ्याची स्वप्ने जळतात,
आस लावलेल्या डोळ्यांतून
चटकन टपोरे थेंब गळतात.!
सरकारचे आवाहन शेवटी
मदत म्हणे नक्की करणार,
बळीराजास ती मिळेपर्यंत
सर्वकाही लगेच विसरणार.!
कोरोना आला या जगतावरी
खूप काही शिकवले त्याने,
स्वतःच आत्मनिर्भर बनून
छान बोध घेतला प्रत्येकाने.!
*संपूर्ण नाव: श्री. भूषण सहदेव तांबे.*
*संपूर्ण सविस्तर पत्ता: 101/बी विंग, पारसमनी अपार्टमेंट, यादव नगर, बदलापूर - पिनकोड नंबर 421503*
*मोबाईलनंबर: 9029258038*
*ईमेल: bhushantambe88@gmail.com*
प्रतिक्रिया
स्वप्नभंग
मार्मिक रचना
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे सरजी.
अप्रतिम रचना सरजी. खूप छान
अप्रतिम रचना सरजी. खूप छान हृदयस्पर्शी भावना. सत्य परिस्तिथीचे वास्तविक दर्शन आपल्या रचनेतून झाले.
खूप खूप आभार आणि धन्यवाद सरजी
खूप खूप आभार आणि धन्यवाद सरजी.
खूप छान रचना. शुभेच्छा.
खूप छान रचना. शुभेच्छा.
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार.
वास्तवदर्शी लिखाण, मार्मिक
वास्तवदर्शी लिखाण, मार्मिक शब्दात छान विषय मांडला आहे
खूप खूप धन्यवाद. आपण दिलेल्या
खूप खूप धन्यवाद. आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल.
खूप छान रचना
खूप छान रचना
आपण दिलेल्या प्रतिक्रिये
आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद सर.
आपण दिलेल्या प्रतिक्रिये
आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद सर.
छान कविता
कविता खूप छान आहे!
मुक्तविहारी
आपण दिलेल्या प्रतिक्रिये
आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद सर.
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
तुमचा बापही देऊ शकला नाही
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण