पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
उजेडल सुंदर पहाटही
ओढ ओढ माझ्या करा नीट ह्यो संसाराचा गाडा फुलवू सुखाचा रे मळा देऊ संकटाशी लढा
सर्जा राजा ग आपले या दुष्काळात गेले तसे शेतीच्या कामाचे भलतेच वांधे झाले
तू सातजन्माची सोबती किती राबतेस माझ्या संग कष्ट करू ग उमेदीने जीवना येईल या रंग
डोंगर कर्जाचा वाढला न खचता लढू आपण एक दिस नक्की होईल सखे पुर्ण आपलं सपन
दिन सुखाचे साजणी येतील ग आपलेही रात जरी अंधारी ही उजडेल सुंदर पहाटही
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!