"face Black" न झालेल्या सर्व "facebook" मित्रांना/मैत्रीनींना
'Block' न झालेल्या सर्व "Blogger" मित्रांना/मैत्रीनींना
'बळीराजा' सदस्य परिवाराला
भांगविरहित अजिबात "ओल्या" नसलेल्या कोरड्या ठणठणीत भयंकर रंगीबिरंगी हार्दिक शुभेच्छा.
* H * A * P * P * Y * * H * O * L * I *
हिमालय की गोद मे : पूर्वार्ध
दिनांक १६ जानेवारी ते २७ जानेवारी २०१४ या दरम्यान मी पूर्वभारताची भ्रमंती करून आलो. कोलकोता, गंगासागर, दार्जिलिंग, काठमांडू, अयोध्या, खजूराहो असा सुमारे ५७०० किलोमिटरचा प्रवास आणि तोही ११ दिवसात. या प्रवासातील वृत्तांताचे सविस्तर वर्णन लिहायचे असे ठरवले होते पण वेळेअभावी काही शक्य झाले नाही. त्यामुळे वाचकांसाठी आता केवळ चित्रवृत्तांत.
=^==o==^=o==^=o==^=
काकव्दीप – येथून गंगा सागरात विलीन व्हायला सुरुवात होते.
=^==o==^=o==^=o==^=
गंगासागर – सारे तिरथ बार बार, गंगासागर एक बार
=^==o==^=o==^=o=
गंगासागरात स्नान करण्याचा आनंद काही औरच.
=^==o==^=o==^=o=
गंगासागरच्या तीरावर असलेले कपीलमुनी मंदीर
=^==o==^=o=
कोणार्कचे जगप्रसिद्ध सुर्यमंदीर
=^==o==^=o=
जानेवारी २०१२ मध्ये आम्ही नागपूर-कलकत्ता फ़्लाईटने गंगासागर, कोणार्क, जगन्नाथपुरीला गेलो होतो. तेव्हाचे एक विमानातील छायाचित्र.
=^==o==^=o==^=o=
जय महाकाली – काली कलकत्तेवाली
=^==o==^=o==^=o=
कोलकात्याचा जगप्रसिद्ध हावडा ब्रीज
=^==o==^=o=
नयनरम्य दार्जिलिंग
=^==o==^=o=
दार्जिलिंग – जापानीज बौद्धमंदीर
=^==o==^=o=
निसर्गरम्य धबधबा
=^==o==^=o==^=o==^=o=
अस्वल
=^==o==^=o=
दार्जिलिंगच्या टायगरहील वरून दिसणारा सुर्योदय. सुर्याचे पहिले किरण कांचनजंगा शिखराच्या अग्रभागी पडायला सुरुवात होते आणि समोरील निसर्गरमनीय दृष्य फ़ारफ़ार मनोहारी असते.
=^==o==^=o==^=o=
कांचनजंगा शिखर – माऊंट एवरेस्ट नंतरचे जगातील तीन नंबरचे सर्वोच्च शिखर
=^==o==^=o=
आसमंत सोनेरी करून टाकत हळुवारपणे होणारा सुर्याचा उदय
=^==o==^=o=
काठमांडू – श्रीविष्णू मंदीर
=^==o==^=o=
काठमांडू - भगवान श्रीविष्णूची ५ मिटर उंचीची झोपलेली मुर्ती
=^==o==^=o=
पशुपतीनाथ मंदीर – काठमांडू - बागमती नदीच्या तीरावरील पशुपतीनाथ मंदीर
=^==o==^=o=
पशुपतीनाथ मंदीर – काठमांडू
=^==o==^=o=
अयोध्या – जय श्रीराम
=^==o==^=o=
अयोध्या – प्रमूरामचंद्राच्या मंदीर निर्माणाची अशी जय्यत तयारी सुरू आहे.
=^==o==^=o=
: अयोध्या :
“मंदीरासाठी जन्मभूमीस्थळी चार तासात आम्ही जागा मोकळी करून दाखवली त्याप्रमाणेच योग्यवेळ येताच संधी साधून फ़क्त २४ तासात राममंदीर उभे करून दाखवू” असे एक अयोध्येचा रामभक्त म्हणाला. तो बढाया मारत नव्हता. मंदीराला लागणारी सर्व शिला-सामुग्री तयार करण्याचे कार्य जोरासोरात सुरू आहे. एकदा सर्व सामुग्री तयार झाली की एकावर एक शिला रचणे तेवढे बाकी आहे. सिमेंट किंवा अॅडेजिव्ह पदार्थ न वापरताच केवळ शिला रचून मंदीर उभारायचे डिझायनिंग तयार आहे. संधी मिळताच दगडावर दगड रचत नेले की जन्मभूमीस्थळी भव्यदिव्य मंदीर तयार. (कदाचित अक्षरश: २४ तासात)
=^==o==^=o=
बोलो प्रभूरामचंद्र की जय!
=^==o==^=o=
सर्वात महागडे अन्नधान्य म्हणजे धान/तांदुळ/भात.
पण गरिबी भात उत्पादक शेतकऱ्याचा पिच्छा सोडायला तयार नाही.
आणि तरीही भारतीय सुशिक्षित, सुजान जनमानसाला "अन्नसुरक्षा" हवी आहे व ती सुद्धा कमीतकमी मोबदल्यात. ऐताखाऊंना एका रुपयात पाच-दहा किलो धान्य मिळाले तर हवेच आहे.
शेतकऱ्याच्या कमरेला धडुतं शिल्लक राहिलं काय, नाही राहिलं काय, पर्वा आहेच कुणाला? धान्याचे भाव जरासे जरी वाढले तरी "महागाई" वाढली म्हणून बोंबलायला मोकळे!
=^==o==^=o=
Farming Of Amethi - 1
=^==o==^=o=
Farming Of Amethi - 2
=^==o==^=o=
Farming Of Amethi - 3
=^==o==^=o=
Farming Of Amethi - 4
=^==o==^=o=
देशविदेशातील पर्यटकांना कायम भूरळ पाडणारे
व शिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - १
=^==o==^=o=
शिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - २
मध्य प्रदेशातील छतरपुर ज़िल्ह्यात असलेले खजुराहो प्रख्यात पर्यटन स्थळ आहे.
भारतात ताजमहल नंतर सर्वात जास्त पर्यटकांना आकृष्ट करणारे असे हे स्थळ आहे.
=^==o==^=o=
शिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - ३
=^==o==^=o=
शिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - ४
=^==o==^=o==
शिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - ५
=^==o==^=o=
शिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - ६
=^==o==^=o=
आम्ही जावून आलो,
आता तुम्ही जावा,
एकदा दर्शन करून यावा.!
=^==o==^=o=
प्रतिक्रिया
दंगल की युद्ध?
दंगल की युद्ध?
दोन धार्मिक समुदायामध्ये अयोध्येत वारंवार "हाणामाऱ्या" झाल्या आहेत. या हाणामाऱ्यांना देशभर "दंगल" असे संबोधण्यात येते. अयोध्येत मात्र याच हाणामाऱ्यांचा "युद्ध" असा उल्लेख केला जात असल्याचे मला ठळकपणे जाणवले.
शेतकरी तितुका एक एक!
खूप सुरेख फोटो सर __/\__
खूप सुरेख फोटो सर __/\__
बाकी तो धबधब्याजवळचा फारच भारी
धन्यवाद
धन्यवाद!
आम्ही दार्जिलिंगला पोचलो तेव्हा फारच कडाक्याची थंडी होती. पिण्याचे पाणी सुद्धा गरम करून प्यायला लागायचे.
शेतकरी तितुका एक एक!
पाने