जेव्हा चहूदिशांनी | वादळ विराट तेव्हा || द्यावे अभय दिव्याला | जळण्यास लेखणीने ||
आठवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, रावेरीललितलेख : १) कृष्णा जावळे, बुलडाणा २) गणेश वरपे, जालना


******
******
रावेरीला कसे पोचावे?
रेल्वेने येणारांसाठी :
रेल्वेने येणाऱ्यांनी वर्धेला उतरावे.
१) वर्धेवरून राळेगाव बस, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात. राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
२) वर्धेवरून कळंब आणि कळंबवरून राळेगाव. बस, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात. राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
बसने येणारांसाठी :
नागपूर, भंडाऱ्यावरून येणाऱ्यांनी हिंगणघाटला यावे.
१) हिंगणघाटवरून वडकी बस, ट्रॅव्हल्स, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात.
२) वडकीवरून राळेगाव बस, ट्रॅव्हल्स, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
****
१) चंद्रपूर, गडचिरोलीवरून येणाऱ्यांनी करंजीमार्गे वडकीला यावे.
२) वडकीवरून राळेगाव बस, ट्रॅव्हल्स, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
****
१) अकोला, औरंगाबाद, पुणे कडून येणारांनी वर्धा किंवा यवतमाळला यावे.
२) यवतमाळ वरून कळंब आणि कळंबवरून राळेगाव. बस, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात. राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
****
नांदेड, बीड, लातूर, सोलापूर कडून येणाऱ्यांनी यवतमाळला यावे.
२) यवतमाळ वरून कळंब आणि कळंबवरून राळेगाव. बस, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात. राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
****

******

| Attachment | Size |
|---|---|
| 8abmsss-KP-1.jpg | 1.12 MB |
| 8abmsss-KP-2.jpg | 1.16 MB |

Comments (2)
संमेलनाचे उत्कृष्ट निजोजन
SatishGmalve
संमेलनाचे उत्कृष्ट निजोजन केले मुटे साहेब
सलाम आपल्या कार्याला..
संमेलनाला कसे आणि कुण्या
SatishGmalve
संमेलनाला कसे आणि कुण्या मार्गे कसे यावे याची सविस्तर माहिती अगदी विस्तृतपणे दिलीत मुटे साहेबांनी..ग्रेट वर्क आहे आपले..