Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




भुलाबाई कशी दिसते

भुलाबाई कशी दिसते
 
बघा आमची भुलाबाई कशी दिसते 
कशी दिसते बघा कशी हसते 
कशी हसते बघा कशी रुसते
 
चंदन चांदण लेऊन बसली 
इंद्रधनुसम हार गळी 
चंद्रकलेचा टिळा कपाळी 
गालावरती खळी खुळी
डोळ्यामधुनी स्वप्न रुपेरी
निर्मल चितवन कशी बघते
 
झिलमिल तारा डुलवित वारा
कानामधले डूल डुले
खणखण कंगन, रुणझुण पैजण
अभय गुंजती चिमुकले
भिरभिर फिरवत नयन सानुले 
खुदुखुदु गालामधी हसते
 
- गंगाधर मुटे 'अभय'
-------- 
दोन/दहा/पंचवीस
==========
Fingure-down युट्युबवर Vdo बघण्यासाठी खालील चित्रावर किंवा लिंक वर क्लिक करा Fingure-down

https://www.youtube.com/watch?v=URPY47p78iI

युट्यूब

Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 04/10/2025 - 11:51. वाजता प्रकाशित केले.

    1 महिन्याच्या बाळाला सुद्धा बघा कसा कळतोय आपल्या बोलण्याचा अर्थ, ताल, सूर, ठेका पण कळतोय

    Fingure-down युट्युबवर Vdo बघण्यासाठी खालील चित्रावर किंवा लिंक वर क्लिक कराFingure-down 

    https://www.youtube.com/watch?v=DfaJWyv1fDY

    1 महिन्याच्या बाळाला सुद्धा बघा कसा कळतोय आपल्या बोलण्याचा अर्थ, ताल, सूर, ठेका पण कळतोय

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 04/10/2025 - 11:56. वाजता प्रकाशित केले.

    दीड महिन्याच्या नातीने 63 वर्षाच्या आजोबाला "जा रे हट नटखट" गाण्यावर दमछाक होईपर्यंत नाचवले Lol Lol 

    Fingure-down युट्युबवर Vdo बघण्यासाठी खालील चित्रावर किंवा लिंक वर क्लिक कराFingure-down 

    https://www.youtube.com/watch?v=0wJVqFHreEY

    1 महिन्याच्या बाळाला सुद्धा बघा कसा कळतोय आपल्या बोलण्याचा अर्थ, ताल, सूर, ठेका पण कळतोय

     

    हे गीत नातीला इतकं आवडलं की... दीड महिन्याच्या नातीने आजोबाला दमछाक होईपर्यंत नाचवले Lol Lol
     
    दीड महिन्याच्या नातीने 63 वर्षाच्या आजोबाला "जा रे हट नटखट ना छू रे मेरा घुंगट" गाण्यावर दमछाक होईपर्यंत नाचवले रे देवा Lol Lol 
     
    अटक-अटक झटपट पनघट पर
    चटक मटक इक नार नवेली
    गोरी-गोरी ग्वालन की छोरी चली
    चोरी चोरी मुख मोरी मोरी मुसकाये अलबेली
    कँकरी गले में मारी कंकरी कन्हैये ने
    पकरी बाँह और की अटखेली
    भरी पिचकारी मारी (सारारारारा)
    भोली पनिहारी बोली
    आ रा रा रा रा रा
     
    अरे जा रे हट नटखट
    ना छू रे मेरा घूँघट
    पलट के दूँगी आज तुझे गाली रे
    मुझे समझो न तुम भोली-भाली रे
     
    आया होली का त्यौहार
    उड़े रंग की बौछार
    तू है नार नखरेदार मतवाली रे
    आज मीठी लगे है तेरी गाली रे
     
    तक-तक ना मार पिचकारी की धार
    कोमल बदन सह सके ना ये मार
    तू है अनाड़ी, बड़ा ही गँवार
    कजरे में तूने अबीर दिया डार
    तेरी झकझोरी से, बाज़ आयी होरी से
    चोर तेरी चोरी निराली रे
    मुझे समझो ना तुम भोली-भाली रे
     
    धरती है लाल आज, अम्बर है लाल
    उड़ने दे गोरी गालों का गुलाल
    मत लाज का आज घूँघट निकाल
    दे दिल की धड़कन पे, धिनक धिनक ताल
    झाँझ बजे चंग बजे, संग में मृदंग बजे
    अंग में उमंग खुशियाली रे
    आज मीठी लगे है तेरी गाली रे
     
    About Are Ja Re Hat Natkhat Song
    Sing along the lyrics of Are Ja Re Hat Natkhat Song from Navrang album. Are Ja Re Hat Natkhat Song from the Navrang album is voiced by famous singer Asha Bhosle, Mahendra Kapoor. The lyrics of Are Ja Re Hat Natkhat Song from Navrang album are written by Bharat Vyas. 
     
    Album : Navrang
    Artist : Asha Bhosle, Mahendra Kapoor
    Music Director : C. Ramchandra
    Lyricist : Bharat Vyas

     

    Film Star : Sandhya Rani, Mahipal, Vandana, Agha

    शेतकरी तितुका एक एक!

  • पाने