पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
स्वप्नातले ते मंद तारे आणिक काही झुळझुळ वारे मज मागे टाकुनि पुढे निघाले आयोगाचे दूर किनारे
सत्ते अशी का?गप्प अता तू! तरुणाई तुजला जवाब विचारे
सारथी लटकले झाडांवरती पडली ओस काही शिवारे
इथे पसरले लाल निखारे सोडा अता,हे नकाशे दूर पळा रे! दूर पळा रे!
राजेश जौंजाळ पोहणा जि.वर्धा
*************************
अप्रतिम कविता!!!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
अप्रतिम कविता!!!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
पाने