नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

मातीचीच वात.

विजय शेंडगे's picture
लेखनप्रकार: 
काव्यधारा

मातीचीच वात

मी हो राबतो शेतात,
माझा पिकवितो मळा;
माती अंगारा धुपारा,
माती भस्म माझ्या गळा.

ऊन झाले आल्या धारा,
तरी राबतो शेतात;
माझा संसाराचा दिवा,
त्याला मातीचीच वात.

हे मुळ आणि पुर्ण लेखन वाचण्यासाठी http://maymrathi.blogspot.com/ या लिंकवर जा.

Share

Comments

Layout Settings