पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
रुपये पाहता लोचनी। सुखी झाली ती साजणी ॥१॥ म्हणे व्यापारी बरवा। म्हणे पगारी बरवा ॥२॥ शेती बागा त्याचे घरी। परी नको शेतकरी ॥३॥ ऐसे सजणीचे रूप। पदोपदी दिसे खूप ॥४॥ अभय म्हणे कास्तकारा। डोहामधी डुबक्या मारा ॥५॥
- गंगाधर मुटे "अभय" ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मस्त लिहिलय हि वास्तविकता आहे सगळ्याच मुलीना भर पगारी नवरा हवा असतो. मेहनत नको पण पैसा हवा अशी आजची परिस्थिती आहे पण विचार बदलायलाच हवेत नाहीतर गहू, तांदूळ सुद्धा आयात करावे लागतील.
kavigore
फेसबूक लिंक https://www.facebook.com/gangadharmute/posts/2067377759953568
शेतकरी तितुका एक एक!
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
मस्त लिहिलय हि वास्तविकता
मस्त लिहिलय
हि वास्तविकता आहे
सगळ्याच मुलीना भर पगारी नवरा हवा असतो.
मेहनत नको पण पैसा हवा
अशी आजची परिस्थिती आहे
पण विचार बदलायलाच हवेत
नाहीतर गहू, तांदूळ सुद्धा आयात करावे लागतील.
kavigore
फेसबूक लिंक
फेसबूक लिंक https://www.facebook.com/gangadharmute/posts/2067377759953568
शेतकरी तितुका एक एक!