पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
विलाप लोकसंख्येचा ..
लोकसंख्या म्हणाली कवितेला तुझ्यात सदा शृंगार, मुसमुसून वाहतो म्हणून माझ्या कायेचा, आकार वाढत जातो....!
रुसवा फुगवा तुझ्यातला, नकळत लाडीगोडी पिंगा फुगड्या तुझ्यातल्या, शब्दसंधानी खोडी ओथंबलेल्या शब्दामधुनी, प्रेमरस वाहतो म्हणून माझ्या कायेचा, आकार वाढत जातो....!
माझी शिंगे मलाच भारी, भुकेत झाली वृद्धी कपडालत्ता औषधपाणी, काम करेना बुद्धी गहू डाळी आयातीला, खोर्याने पैसा जातो म्हणून माझ्या संतापाचा, उद्रेक वाढत जातो....!
ओलांडून ये सनातन रेघा, शृंगारी रसपरिघाच्या माळरानी त्या कर विहार तू, अभये श्रमगळीतांच्या
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.