![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेती अर्थ प्रबोधिनी ही शेतीविषयक रचनात्मक कार्य करणारी "संस्था नोंदणी अधिनियम १८६०" अन्वये नोंदणीकृत संस्था असून शेती संशोधन शेतकर्यांपर्यंत पोचवण्यासाठी व कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रचारार्थ मेळावा, शिबिर आयोजित करणे, शेतकरी प्रशिक्षण देणे, शिवारफ़ेरी आयोजित करणे, शेतीसाहित्याचा प्रसार करणे, शेतकरी साहित्य संमेलन, शेतकरी कवी संमेलन, शेतकरी गझल मुशायरा आयोजित करणे इत्यादी कार्यात अग्रेसर आहे. संस्थेअंतर्गत आतापर्यंत एकूण ३ अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले.
१)
२)
३)