पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
शेतकरी गीत
चाहूल नवःउषेची
तरुणाईला उधाण यावं, चैतन्याला लाटा गजबजाव्या चहूदिशांनी, संघर्षाच्या वाटा घ्या मशाली, व्यापुनी टाका, इंच-इंच अंबरा द्या ललकारी, शूर मर्दांनो, वैश्वी दिगंतरा....!
गोर्या नीतीला झेलत नेले, लाभ पोसले कुणी? झकास जगले खुशालचेंडू, रक्तपिपासू कृमी लायसन्स-कोटा,परमिट-नोटा, फास मांडीला ज्यांनी घाम लुटुनी औद्योगिकतेचा, पवाडा गायला त्यांनी उणे सबसीडीचा हिशेब मांडा, बांधा कटकंबरा द्या ललकारी, शूर मर्दांनो, वैश्वी दिगंतरा....!
नेत्यांच्या गाली, तस्करी लाली,अफसर भासे गुंडे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.