पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
अट्टल चोरटा मी........!!
नभात हिंडताना आणि तारे न्याहाळताना कळतच नाही मी कसा तल्लीन होवून जातो ते दृश्य डोळ्यात मी पुरेपूर साठवून घेतो आणि ते लुकलुकते लावण्य चोरण्याची मी चोरी करून जातो .....!!
जीवनाचे विविधरंग उलगडणारे शब्द कुणीतरी सहज बोलून जातो अलगद पकडून ते शब्द मी तादात्म पावतो आणि दिव्यत्वाचे चार शब्द चोरण्याची मी चोरी करून जातो .....!!
ऐकताना गुणगूण, पापण्या थबकतात नजर स्थिर होवून मन डोलायला लागते कुणीतरी मधुर तरंग हवेवर पेरून जातो आणि ती नादब्रह्माची लय चोरण्याची मी चोरी करून जातो .....!!
वार्यापासून बळ चोरतो, सूर्यापासून आग
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.