पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
मी गेल्यावर ....?
मी गेल्यावर माझे कोण, कशाला गुण गाईन? मी तरी जातांना कुणास काय देऊन जाईन?
जरी माझी कातडी जाड असेल गेंड्यासारखी पण तिची चप्पल बनते ना खेटर केसापासून ना वारवत, ना चर्हाट ना उब देणारं स्वेटर. मी कसा कुणाच्या चिरकाल स्मरणात राहीन?
हाडेही माझी कणखर आहेत खरी पण आयुर्वेदात उपयोग शून्य मी मात्र मिरवत आलो देहाचे लावण्य स्वर्गवाले मजकडे का आतुरतेने पाहीन?
नसलो काही देणार तरी जातांना नवमण लाकडांची राख आणि आणखी प्रदूषित करणार हवा आणि पाणी जीवेभावे का कोणीतरी श्रद्धांजली वाहीन?
हसू फ़ुलवलं नाहीच आजवर कधी कुणाच्या चेहर्यावर
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.