आठवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, रावेरी
प्रतिनिधी प्रवेश पास
नववे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन ऑनलाईन
नोंदणीची अंतिम तिथी : ३० जानेवारी २०२२
प्रतिनिधी सहभाग नोंदणीची पद्धत :
- संभाव्य कोरोना परिस्थिती लक्षात घेता प्रतिनिधी पास असल्याशिवाय सभागृह परिसरात कुणालाही प्रवेश मिळणार नाही. करिता Online प्रतिनिधी नोंदणी करून आपली पास प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.
- प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून स्वेच्छेने यथाशक्ती शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य आहे. भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी किट मध्ये दिली जाईल.
- एक ते पाच प्रतिनिधी सहभाग शुल्क सामूहिकपणे भरुन एकत्रितपणे नोंदणी करू शकतात.
- अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे, व्हाटसपद्वारे, ईमेलद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक कळवला जाईल.
- पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी अंतिम तिथीच्या आत सुद्धा नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
- झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी आणि गझलकार निवडले जातील आणि त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवले जाईल.
- नोंदणी झालेल्या सर्व वक्ते, कवी आणि गझलकार यांना व्यासपीठावर संधी मिळेलच असे नाही, याची नोंद घ्यावी.
- कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.
- महत्वाची सूचना : नाव शक्यतो मराठीतच लिहावे, जेणेकरून प्रमाणपत्रावर नाव चुकीचे येणार नाही.
अ] प्रतिनिधी सहभाग शुल्क कसे भरावे :
* * * *
द्वारा : गंगाधर मुटे
मु.पो. आर्वी छोटी
ता. हिंगणघाट जि. वर्धा
पिन - ४४२३०७
मनीऑर्डर फॉर्मवर प्रतिनिधीने स्वतःचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नं. लिहिणे आवश्यक.
ब] प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : पर्याय १ किंवा २ प्रमाणे सहभाग शुल्क भरून झाले की A किंवा B पैकी कोणतीही एक पद्धत निवडून प्रतिनिधी नोंदणी करावी.
A] ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी :
-
Transaction No/Refference No/मनिऑर्डर किंवा पावतीचा नंबर हाती ठेऊन ऑनलाईन नोंदणीसाठी येथे *Fingure-Right*
क्लिक करावे फॉर्ममध्ये माहिती भरून प्रकाशित करावे.
- टीप : ऑनलाईन नोंदणीचा फॉर्म भरण्यापूर्वी LOG IN (www.baliraja.com चे सदस्य नसणाऱ्यांनी SIGN UP व नंतर LOG IN) करून नोंदणी केल्यास त्यांना त्यांची नोंदणी http://www.baliraja.com/rep-22 या लिंकवर पाहता येईल.
B] ईमेल/व्हाटसप/पोस्ट पत्राद्वारे प्रतिनिधी नोंदणी :
- abmsss2015@gmail.com या ईमेलवर किंवा 87 88 73 58 75 या व्हाटसपवर किंवा शेती अर्थ प्रबोधिनी, द्वारा : गंगाधर मुटे, मु.पो. आर्वी छोटी, ता. हिंगणघाट जि. वर्धा पिन - ४४२३०७ या पोस्ट पत्त्यावर खालीलप्रमाणे माहिती पाठवावी..
- ईमेलच्या विषयात ''अग्रिम प्रतिनिधी नोंदणी'' लिहिणे आवश्यक आहे.
- पूर्ण नाव (शक्यतो मराठी):
- पूर्ण पत्ता :
- तालुका :
- जिल्हा :
- स्त्री/पुरुष :
- वय :
- ईमेल :
- मोबाईल नंबर :
- भरलेले प्रतिनिधी सहभाग शुल्क रुपये :
- Txn/Ref/Rcpt No :
- शुल्क भरण्यासाठी वापरलेला पर्याय :
- शुल्क भरल्याचा दिनांक :
- एखाद्या सत्रात भाग घ्यायचा असल्यास लिहा :
- सहप्रतिनिधींची नावे :
- अन्य काही सूचना असल्यास
- अटी आणि शर्थी :
- कोरोना प्रादुर्भाव वाढल्यास घ्यावयाची काळजी व नेमून दिलेली आचारसंहिता मी कटाक्षाने पाळेन. न पाळल्यास मला प्रवेश नाकारण्याचा अथवा सभागृहाबाहेर घालवण्याचा अधिकार आयोजकांना असल्याचे मी याद्वारे मान्य करतो.
- नोंदणी झालेल्या सर्वच कवी, गझलकार आणि वक्ते यांना व्यासपीठावर संधी मिळेलच असे नाही.
- कोणत्याही सबबीखाली अथवा कारणास्तव नोंदणीच्या सहभाग शुल्काची रक्कम परत मिळणार नाही.
वरीलप्रमाणे मजकूर लिहून ईमेल/व्हाटसप/पोस्ट पत्राद्वारे प्रतिनिधी नोंदणी करावी.
आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!
* * * *

