पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
शल्य एका कवीचे
तो कवी! शब्दप्रभू, अद्भुत प्रतिभाधनी ओघवती, रसाळ, सोज्वळ त्याची काव्यवाणी......!
कैक संग्रह छापून त्याने, खपविले रातोरात रसिक समग्र, काव्यात त्याच्या, चिंब-चिंब न्हात आवेशाने करी वाचन, उधळीत काव्यफुले हेलाविती तनू-मने, वृद्ध, तरुण, सानुले शासनाने केला त्याचा, सत्कार शालपांघरी समीक्षक म्हणती "असा न् होणे" कवी जन्मांतरी प्रेमरसावर वाहे त्याची, अखंड काव्य सरिता प्रेमी युगुले रंगून गाती, त्याच्या प्रणयकविता परी हृदयी शल्य एकची, कायम ही छलना जीवनी त्याच्या, बनुनी प्रेमिका, ना ये कुणी ललना
"लाख दिलांच्या गळीचा ताईत" मिरवे बिरुदावली
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.