नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन २० व २१ फ़ेब्रुवारी २०१६ डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर काव्यवाचन : मा. राजीव खांडेकर
~~~~~~~~~~
उद्घाटनसत्र चित्रफ़ित : भाग - १
~~~~~~~~~~
प्रास्ताविक : गंगाधर मुटे भाषणाचा संपादित भाग चित्रफ़ित भाग - २
~~~~~~~~~~
स्वागताध्यक्ष : अॅड वामनराव चटप भाषणाचा संपादित भाग चित्रफ़ित भाग - ३
~~~~~~~~~~~~
शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या जातीयवादी मनोवृत्तीवर आणि मराठी साहित्यिकांच्या करंटेपणावर झणझणीत अंजन घालणारे प्रा. सुरेश व्दादशीवार यांचे घणाघाती भाषण. अवश्य ऐका. उद्घाटक : प्रा. सुरेश व्दादशीवार भाषणाचा संपादित भाग चित्रफ़ित भाग - ४
~~~~~~~~~
शेतीच्या मूळ समस्येचा शोध घेऊन त्यावर करावयाच्या उपाययोजनांचे सुतोवाच करणारे मा. राजीव खांडेकर, मुख्य संपादक, एबीपी माझा यांचे अभ्यासपूर्ण भाषण अवश्य ऐका. प्रमुख अतिथी : मा. राजीव खांडेकर, मुख्य संपादक, एबीपी माझा भाषणाचा संपादित भाग चित्रफ़ित भाग - ५
~~~~~~~~~~~