
पाहून घे महात्म्या
पाहून घे महात्म्या
पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने
केला भकास भारत, शोषून इंडियाने
तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला
तुमचा बघा पराभव, तुमच्याच वारसाने
चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने
संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने
आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने
वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने
इतुकेच शोध उत्तर, मातीत राबणार्या
बदलेल भाग्य निव्वळ, तू घाम गाळल्याने?
मुर्दाड शासकांना, सोयरसुतूक नाही
हकनाक तूच मरशिल, गळफास घेतल्याने
शेती कसून दाखव, विद्याप्रचूर तज्ज्ञा
सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने
लक्ष्मीस आणखी मी, सांगा किती पुजावे?
नांदूच देत नाही, ही अवदसा सुखाने!
डोक्यास ताण दे तू , अन सोड आत्मग्लानी
काही तरी 'अभय' कर; मुक्ती मिळेल ज्याने
- गंगाधर मुटे 'अभय'
=0=^=0=^=0=^=0=^=0=
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
हवे ते शोधा
सदस्य प्रवेश
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
प्राथमिक लिंक्स
सध्या साईटवर हजर सदस्य
There is currently 1 user online.
बळीराजाला फेसबुककरांची पसंती---------------------------------------------------------------------------------------
www.sharadjoshi.in www.baliraja.com www.gangadharmute.com www.shetkari.in gangadharmute.wordpress.com gangadharmute.blogspot.com www.facebook.com/gangadharmute www.youtube.com/gangadharmute www.facebook.com/sharadjoshi.in www.facebook.com/my.net.farming www.facebook.com/jai.vidarbha.rajya www.facebook.com/groups/baliraja www.facebook.com/groups/kawita
काळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो, या जरासे खरडू काही.....! काळ्याआईविषयी बोलू काही......!! *** *** *** |
आज सर्वाधिक वाचन
- आजचे शेतमालाचे बाजारभाव (809)
- माझे फेसबूक स्टेटस-1 (632)
- माझे फेसबूक स्टेटस - 2 (424)
- विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह (354)
- रामराम मंडळी (209)
- नागपुरी तडका - ई पुस्तक (158)
- विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल (155)
- ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन (149)
- ६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन (148)
- रानामधले शेर...! (138)
- वांगे अमर रहे...! (132)
- मरगळलेल्या कृषिक्षेत्राला कोरोनाचा आधार : कोरोना माहात्म्य ||१४| (128)
- कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक (128)
- हॉट चिप्स (127)
- विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल (123)
- विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : निकाल (123)
- शेतकरी संघटक २१ सप्टेंबर २०११ (123)
- मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा (121)
- IT कार्यशाळा - इंटरनेटचे धोके आणि फसवणुकीची कारणे - भाग-१२ (115)
- IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१० (115)
- त्रैमासिक अंगारमळा : अंक - २ (114)
- आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ : निकाल (114)
- माय मराठी स्तवन git (113)
- शेतकरी संघटक-६ सप्टेंबर २०११ (111)
- IT कार्यशाळा - खिसेकापूपासून सावधान : सोशल मीडियाचा वापर जपून करा. - भाग-१३ (111)
- शरद जोशी (109)
- ९ वे Online शेतकरी साहित्य संमेलन : कार्यक्रमपत्रिका (109)
- विनोदी VDO (108)
- राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| (107)
- कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन (106)
- पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका (106)
- शेतकरी पात्रता निकष (105)
- IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ (103)
- शेतकरी संघटक २१ जुलै २०११ - अंक ८ (102)
- कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर (101)
- कार्यक्रमपत्रिका : १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन (101)
- ७ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन (100)
- ८ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन (99)
- विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२२ : वर्ष ९ वे (99)
- प्रतिनिधी सहभाग नोंदणी यादी (97)
Pages
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
- माझे फेसबूक स्टेटस-1 (179,807)
- पोळ्याच्या झडत्या (108,874)
- नागपुरी तडका - ई पुस्तक (107,105)
- आजचे शेतमालाचे बाजारभाव (91,328)
- सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता (87,455)
- विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह (72,889)
- शुभारंभ (67,407)
- रानमेवा - भूमिका (54,675)
- माझे फेसबूक स्टेटस - 2 (48,525)
- What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi (41,781)
- कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! (41,299)
- भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा (39,724)
- “माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ (39,048)
- उद्देश आणि भूमिका (38,644)
- संपर्क/सुचना/अभिप्राय (38,468)
- ४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन (36,978)
- माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. (36,708)
- विचारपूस (35,664)
- गणपतीची आरती ॥३५॥ (33,808)
- पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। (33,502)
- सत्कार समारंभ : वर्धा (33,316)
- शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन (33,216)
- पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका (32,113)
- हंबरून वासराले चाटते जवा गाय (32,011)
- शेतकरी संघटना लोगो, बिल्ला (31,592)
- कापला रेशमाच्या सुताने गळा (31,355)
- ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन (30,927)
- शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती (30,466)
- किती चाटणार भारतपुत्रा? (30,378)
- संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती (30,347)







