![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
नमस्कार मंडळी,
२८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ ला वर्धा येथे पहिले आणि २० व २१ फ़ेब्रुवारी २०१६ ला नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन सुखरूप आणि यशस्वीरित्या पार पडले. आता तिसर्या संमेलनाच्या आयोजन आणि नियोजनाबद्दल विचार करुयात आणि कामाला लागुयात.
पुढील प्रयत्नाची दिशा ठरवून वाटचाल करण्यासाठी आणि पुढील कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी आपले अभिप्राय आणि सुचना महत्वाच्या ठरणार आहेत.
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
आपला स्नेहांकित
गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळ