पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जात्यावरील ओव्या
वळीव पाऊस, जमिनिबाइचा आला पती पंचारती करुनी ,मेघराजाला ओवाळीती .
वळीव पावसाच ,ढग धरल कोसावरी , बरस मेघराजा ,बंधू माज्याच्या उसावरी .
वळीव पावसाची ,वीज झालीया कावरी , बंधूच्या शेतावारी ,कुरी चालली नवरी .
वळीव पावसान ,सार शिवार गार झाल , धर्तीच्या लेकरान ,आभार देवाच मानल .
वळीवाचा पाउस , बालीराज्याचा जिवलग , पेरणीच दिवस ,मेघाराज्याची लगबग.
मालुबाई
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.