नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
महाकवी कालीदासांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या कर्मभूमीत महाकवी कालीदास महोत्सव समिती तर्फ़े नगरधन (रामटेक) जि. भंडारा येथे दिनांक ०८/०२/२०१४ रोजी महाकवी कालीदास विदर्भस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कवीसंमेलनाला कवीवर्य सर्वश्री सुधाकर हेमके, गंगाधर मुटे, मनिषा रिठे, रवीपाल भारशंकर, हरिशंकर जोशी, प्रदीप हेमके, धीरज ताकसांडे, गिरिष सपाटे, दीपक मोहोड, पवन कामडी, मिनाज पौचातोड या कवींना निमंत्रीत करण्यात आले होते.
* * * * *
* * * * *
* * * * *
* * * * *
* * * * *
* * * * *
महाकवी कालीदासांच्या वास्तव्याने पुनीत झालेला महाकवी कालीदास यांचे वास्तव्य असलेला हाच तो नगरधन येथील भुईकोट किल्ला. |
* * * * *