पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आंदोलन
एकीकडे कांद्याचे भाव कोसळत आहेत तर दुसरीकडे कांद्यासाठी आंदोलन करणार्यांना मात्र कायद्याच्या बडग्याला सामोरं जावं लागतं आहे. शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव काळे यांना कांद्यासाठी रास्ता रोको केला म्हणून एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. श्रीरामपूर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. 2006 मध्ये कांद्याचे भाव कोसळत असल्याने काळे यांनी रास्ता रोको केला होता. न्यायालयाचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा काळे यांनी केला. कनिष्ठ कोर्टाने दिलेल्या या निर्णय विरोधात काळेंनी वरिष्ठ कोर्टात दाद मागितली आहे.
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.